Monthly Archives

February 2024

कागदावर एक अन् प्रत्यक्षात भलताच करतोय काँक्रिट रस्ता!

विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचं काम सुरू आहे. मात्र याच्या निविदेत मोठा घोळ. शासनाच्या डोळ्यांत धूळफेक करीत करोडो रुपयांचे काम नियम व अटींना धाब्यावर बसवून केले जात आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर…

खडकी फाट्याजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, तरुण जखमी

बहुगुणी डेस्क, मारेगाव: खडकी बस स्टॉपजवळ एका दुचाकीने उभ्या ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मंगेश नत्थुजी आत्राम (22) असे जखमीचे नाव आहे. त्याला यवतमाळ येथे…

संविधान चौकात भीषण अपघात, एक जागीच ठार तर दुसरा जखमी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुंजच्या मारोती जवळील संविधान चौकात भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीला एका ट्रकने चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमरास ही घटना घडली. दरम्यान…

संजय देरकर यांच्यावर सोपविली पक्षानं मोठी जबाबदारी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून संजय दरेकर यांच्याकडे पाहिले जाते. अनेक वेळा विधानसभा लढण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. वेळोवेळी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून…

जेव्हा चक्क संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई शाळेत अवतरतात…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, आदी भावंडं चक्क शाळेत आलेले दिसतात. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर गोड स्मित फुलतं. निमित्त होतं मराठी भाषा गौरव दिनाचं. स्वावलंबी शिक्षण संस्थेद्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये…

अगदी वाजवी दरात बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

बहुगुणी डेस्क, वणी: स्वयंपाकघर डिझाईन करणे हे प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते. किचन डिझाईनमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सोयीस्कर पर्याय म्हणजे मॉड्युलर किचन. सध्या मॉड्युलर किचनमध्ये पीव्हीसी फर्निचर हे सर्वात लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे याला…

नात्यांची सुरेल गुंफण ‘ऐसी कळवळ्याची जाती’…..

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: माझी ‘जातीयवादी आई’ हे पहिलंच प्रकरण वाचकांना शीर्षकासह धक्का देतं. अशा अनेक पूर्वजांच्या स्मृतींचा पुष्पगुच्छ माधवराव उपाख्य बाळासाहेब सरपटवार यांनी आपल्या ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या पुस्तिकेत मांडला आहे. आजच्या…

आपली मातृभाषा आपला सन्मान आहे – स्नेहलता चुंबळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपली मातृभाषा आपला सन्मान आहे. सर्वांनी आपल्या मातृभाषेचा गौरव केला पाहिजे. अत्यंत संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याच मनात अभिमान नाही. प्रदीर्घ…

वणीची चिमुकली मायशा खान चमकली मिस ज्यु. मिस इंडियामध्ये

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुंबई येथे झालेल्या ज्युनियर मिस इंडियाच्या (4-6 वयोगट) टॉप 5 मध्ये वणीची चिमुकली मायशा फैजल खान ही पोहोचली. या स्पर्धेत 120 चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. यात मायशा ही सर्वात लहान (वय 3.5) वयाची स्पर्धक होती.…

गाडगेबाबांच्या विचारानी संपूर्ण राष्ट्र प्रगत होईल- काळे महाराज

बहुगुणी डेस्क, वणी: संत गाडगे बाबांच्या जन्मामुळे अनेक कुळांचा उद्धार झाला. त्यांच्या कीर्तनातून समाजात जाणीव जागृती झाली. अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळाली. असं प्रतिपादन कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराजांनी केलं. धोबी समाज सामाजिक…