Monthly Archives

January 2024

अपघात – धार्मिक कार्यक्रमातून परतणा-या दुचाकीचा भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: वणीहून चंद्रपूरला जाणा-या बसने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली. तर दुचाकी चालक व मागे बसलेली एक महिला असे दोघे जण जखमी झाले आहेत. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास झोल्या फाट्याजवळ ही घटना घडली.…

बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना फैजल खान तर्फे 200 ब्लँकेटचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: परसोडा येथे सुरु असलेल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात भाविक आले आहेत. यातील मोठ्या प्रमाणात भाविक मुक्कामी आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे.…

कष्टकरी, शेतक-यांचा आवाज हरपला.. कॉ. शंकरराव दानव यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, शेतकरी, कामगारांचे आवाज म्हणून ओळख असलेले कॉ. शंकरराव दानव यांचा मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. आज बुधवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास त्यांना मृत्यूने…

ऑनलाईन मिळते 35 किलो धान्य, दुकानदार देतो 15 किलो

विवेक तोटेवार, वणी: सरकारी स्वस्त दुकानात दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय योजनेनुसार गरिबांना मोफत तसेच 2 रुपये किलोने धान्य दिले जाते. पण धान्य पुरवठा करणारा दुकानदार गेल्या वर्षभरापासून महिन्याला 35 किलो ऐवजी 15 किलो धान्य देत असल्याची…

शिंदोल्याची फास्ट बॉलर शगुफ्ता सय्यद विदर्भ क्रिकेट संघात

विलास ताजने, वणी: भव्य स्वप्न पाहायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी दृढ इच्छाशक्तीच्या बळावर प्रचंड कष्ट उपसायची मनाची तयारी असेल तर यशाचे शिखर गाठणे शक्य होते. असचं काहीसं यशाचं शिखर शिंदोला येथील शगुफ्ता सय्यद हिने सर केलं आहे. वणी तालुक्यातील…

कॉ. शंकरराव दानव यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव ह्यांना शनिवारी दि. 27 जानेवारीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्यांची…

भरधाव कारची ऑटोला धडक, गर्भवती महिलेस 3 जखमी

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवर एका भरधाव कारने प्रवासी घेऊन जाणा-या ऑटोला जबर धडक दिली. यात तीन प्रवासी जखमी झालेत तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. जखमीत एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 2.30…

शिवपुराण कथेत चोरट्यांची चांदी, लाखोंचा ऐवज लंपास

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक 27 जानेवारी पासून परसोडा येथे शिवमहापुराण कथा सोहळा सुरू झाला आहे. या कथेसाठी लाखो भाविक आले आहेत. मात्र त्याच सोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरटे देखील सक्रीय झाले आहेत. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसात…

मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करू नका… 11 फेब्रुवारीला वणीत विराट मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मराठा समाजाल सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा 'ओबीसी' मध्ये समावेश करू नये व जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी 11 फेब्रुवारीला उपविभागीय कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. OBC (VJ, NT,…

केंद्रशासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या स्थानिक बाजारपेठेतील दर हे हमी दरापेक्षा कमी आहेत. परिणामी शेतक-याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार वणी विभागांतर्गत कापूस खरेदी करावी, अशी मागणी कापूस पणन…