Monthly Archives

April 2023

मोहुर्ली जवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: फॅक्टरीला सुट्टी असल्याने वणीत दुचाकीने ट्रीपल सीट आलेल्या मजुरांचा परत जाताना मोहुर्लीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 2 मजूर जागीच ठार झाले तर एक जखमी आहे. अपघात झालेले तीनही मजूर हे मोहुर्लीजवळील एका फॅक्टरीत काम…

तरुणाचा घरात घुसून कॉलेज कुमारिकेचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: एका कॉलेज कुमारिकेसोबत एका तरुणाने विनयभंग केला. दरम्यान मुलीने आरडाओरड केल्याने घरी शेजारी धावून आले. मात्र झालेल्या प्रकारानंतर बदनामी होईल या भीतीने आरोपीने त्याच्या घरी जाऊन विष प्राशन केले. पीडितेच्या तक्रारीवरून…

अमली पदार्थाचे सेवन करणा-यांविरोधात पोलिसांचे धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील भीम नगर येथे एका तरुणाला गांजा ओढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सध्या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन करणा-यांवर…

ईदला येतोय भाईजान भेटीला… KKBKKJ ची ऍडव्हान्स बुकिंग सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची अपकमिंग फिल्म किसी का भाई किसी की जान 21 एप्रिल रोजी ईदच्या मुहुर्तावर रिलिज होत आहे. वणीकरांना हा सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड…

अपघातात जखमी ‘त्या’ विमा अभिकर्त्याचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ 10 एप्रिल रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी वणी येथील विमा अभिकर्त्याचे उपचारादरम्यान नागपूर येथील खाजगी रुग्णालयात शनिवार 15 एप्रिल रोजी मृत्यू झाला. बाबाराव रघुनाथ सुर…

शहरात दोन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर लवकरच उड्डाणपूल

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ मार्गावर चिखलगाव रेल्वेगेटआणि वरोरामार्ग रेल्वे क्रॉसिंगवर लवकरच उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या सेतू बंधन योजने अंतर्गत या दोन्ही ठिकाणी…

सतत 3 तास वाचन करून महामानवाला वाहिली आदरांजली

जितेंद्र कोठारी, वणी : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्र. 7 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सतत 3 तास वाचनाचा उपक्रम घेण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 3 तास विविध पुस्तकांचे वाचन करून या महामानवाला…

मार्की – मांगली ओपनकास्ट कोळसा खाणीसाठी 15 मे रोजी लोकसुनावणी

जितेंद्र कोठारी, वणी : झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथून जवळ मार्की- मांगली- II ओपनकास्ट कोळसा खाणीकरिता येत्या 15 मे रोजी पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या…

रंगनाथ स्वामी पतसंस्थेतर्फे महामानवाला अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठित येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती संस्थेच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.…

BJS तर्फे मोफत कॅरिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

जितेन्द्र कोठारी, वणी : दहावीनंतर काय करायचं ? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी 10 वी 12 वी नंतर प्रवेश घेतात. यासाठी करियर मार्गदर्शन फार…