Monthly Archives

September 2023

सुवर्ण संधी – मनसे देणार पाच हजार युवक युवतींना रोजगार

जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा मतदार संघात बेरोजगारी एक मोठी समस्या आहे. शिक्षित, पदवीधर आणि कौशल्य असूनही योग्य मार्गदर्शन आणि संधीच्या अभावी तरुण तरुणीच्या हाताला योग्यतेनुसार काम मिळत नाही. स्थानिक उद्योगांमध्येसुद्धा भूमिपुत्रांना…

…आणि चोरटे पळाले… विद्यानगरीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकुळ

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी शहरातील चिखलगाव नजिक असलेल्या रेल्वे क्रॉसिंग जवळील विद्यानगरीत चांगलाच धुमाकुळ घातला. यात चोरट्यांनी एक घरफोडी केली. मात्र दुसरी घरफोडी करताना घरमालकाला दरवाजा उघडताना आवाज आला.…

‘त्या’ गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपीही अटकेत

जितेंद्र कोठारी, वणी: सराईत चोरटा राजू पोटे याला वणी पोलिसांनी 6 दिवसांपूर्वीच शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली होती. आता गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या त्याच्या साथीदाराला वणी पोलिसांनी शुक्रवार 15 सप्टे. रोजी दीपक चौपाटी परिसरातून…

मारेगावात फुटला घरफोडीचा पोळा… एकाच रात्री 14 ते 17 चो-या ?

भास्कर राऊत, मारेगाव: बडग्याच्या तयारीने झोपलेल्या मारेगावकरांची आजची सकाळ खरफोडीच्या सत्राने उजाडली. अख्खी मध्यरात्र चोरट्यांनी शहरात धुमाकुळ घातला. अद्याप 14 घरी चोरी झाल्याचे उघड झाले असून अनेक लोक गावाहून घरी न परतल्याने तसेच ज्यांच्या…

तान्हा पोळा निमित्त नंदी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : वणी शहरात तान्हा पोळाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाते. शहरातील शेकडो बालगोपाल लाकडाच्या नंदी बैलाची आकर्षक सजावट करून बेंडबाजासह  आंबेडकर चौक परिसरात मोठा मारोती देवस्थान येथे आणतात. उत्कृष्ट सजावट केलेल्या…

बंदुकीच्या धाकावर रेतीघाट धारकाला 5 लाखांच्या खंडणीची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: रेतीघाट चालवायचा असेल तर 5 लाख रुपये खंडणी आणि 2 लाख रुपये दर महिन्याला हप्ता द्या अशी मागणी करीत रेतीघाट धारकाच्या डोक्यावर बंदूक लावून खंडणी व हप्ता मागण्याची खळबळजनक प्रकार मारेगाव तालुक्यातील कोसारा रेती घाटावर घडला.…

जनता मोदी सरकारचा सुपडा साफ करणार, प्रवीण देशमुख यांचा घाणाघात

जितेंद्र कोठारी, वणी: महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न, महिला अत्याचार, धार्मिक विद्वेष याला जनता कंटाळली आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली तर केंद्रातून आणि राज्यातून भाजपचा सुपडा साफ होणार, असा घाणाघात काँग्रेसचे प्रदेश…

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मनसे वाहतूक सेनेचा पुढाकार

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहोर्ली, विरकुंड, बोर्डा येथील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या शैक्षणिक नुकसान पाहता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पदाधिकाऱ्यांनी वणी आगार प्रमुख यांची…

बाटली आडवी – दोन दिवस दारु दुकाने राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात गुरुवार 14 सप्टे. रोजी पोळा आणि शुक्रवार 15 सप्टे. रोजी तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीच्या या महत्वाच्या सणाला गालबोट लागू नये, याकरिता वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगामी दोन दिवस…

कारमधील पिता पुत्राला तिघांनी केली दगडाने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : क्षुल्लक कारणावरून तिघांनी कार मधील पिता पुत्राला दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जखमी कार चालकाच्या खिशातून जबरीने मोबाईल फोन हिसकावून नेला. फिर्यादी सुभाष धोंडोजी येवले (57) रा. भालर टाऊनशीप यांच्या तक्रारीवरून…