Yearly Archives

2023

आज संध्याकाळी जैताई मंदिराच्या प्रांगणात रंगणार संगीत मैफल

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी निमित्त जैताई मंदिराच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी स्वर दीपोत्सव या संगीतमय मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ठिक 7 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. स्थानिक कलावंत यात मराठी भावगीत, भक्तीगीत, लोकगीत,…

ट्रान्सफार्मर फोडून 40 किलो तांब्याचा तार लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून चोरट्यांनी तांब्याचे 40 किलो तार चोरी केल्याची घटना 6 नोव्हे. रोजी उघडकीस आली. मात्र वेकोली अधिकाऱ्याकडून चोरीच्या घटनेची तक्रार तीन दिवसानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात देण्यात…

नूतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेन्टरमध्ये करा धनोत्रयदशीची खरेदी

बहुगुणी डेस्क, वणी: गांधी चौक येथील नुतन स्टिल ऍन्ड गिफ्ट सेंटरमध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू झाली आहे. यात भांडे व होम अप्लायन्सेसवर आकर्षक डिस्काउंट दिले जात असून सोबतच मिक्सर व गॅस शेगडीवर कूकर फ्रि दिला जात आहे. ही ऑफर केवल…

मटका जुगार विरुद्ध वणी पोलिसांची धडक मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी: मटका, जुगार, अवैध दारू विक्री विरोधात वणी पोलीस धडक मोहीम सुरू केली आहे. मागील 9 दिवसात वणी पोलिसांनी शहरात 11 ठिकाणी धाड टाकून मटका पट्टी चालवणा-या 25 जणांना अटक केली. तर काही लोक फरार होण्यातही यशस्वी झाले. पोलिसांनी…