Yearly Archives

2023

मुलाची 81 वर्षीय वृद्ध वडिलांना मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: पाण्याची कॅन घेऊन जाणा-या चालकाला एका ऑटोचालकाने मारहाण केली. ऑटो बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून लालगुडा येथे ही घटना घडली. दुसरी घटना ही पिंपरी कोलेरा येथील आहे. या घटनेत घरी झोपलेल्या वृद्ध वडिलास मुलाने मारहाण…

मंदिरात कार्यक्रमासाठी गेलेल्या भाविकेची पोत लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमासाठी मंदिरात गेलेल्या एका भाविकेची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. दत्त मंदिर समोर दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत फिर्यादीची 20 ग्रॅम वजनाची पोत चोरट्याने लंपास…

सावधान… ! वणी आणि परिसरात MLM/नेटवर्क बिजनेसचा सुळसुळाट

निकेश जिलठे, वणी: सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर विवेक बिंद्रा याने ऑनलाईन कोर्सच्या नावाने नेटवर्क मार्केटिंग सुरू केली. मात्र त्याद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचा आरोप काही विद्यार्थी, बेरोजगार तरुणांनी केल्याने पुन्हा एकदा नेटवर्क मार्केटिंग…

चला पाटाळ्याच्या धुळेला… यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

निकेश जिलठे, वणी: दत्त जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी वर्धा नदीच्या तीरावर पाटाळा धुळ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. दु. 12 वाजता घोरपडे महाराज व संच यांचा भजनाचा कार्यक्रम…

शेतात मजुरीला गेलेल्या कुमारीकेला अज्ञाताने नेले पळवून

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका 17 वर्षीय कुमारिका कापूस वेचायला शेतात गेली होती. मात्र संध्याकाळी ती घरी आलीच नाही. अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या पालकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.…

नागपूर येथील स्पर्धेत चमकली वणीची कु. लेखा कुमरे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दिनांक 17 डिसेंबर रोजी नागपूर येथे ओकोनिवा शोरीन रिया शोरिकीन ज्यूडो कराटे असोसिएशन अँड एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्राच्या वतीने बेल्ट टेस्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बेल्ट टेस्ट स्पर्धेमध्ये वणी येथील कु.…

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे गरजेचे – संजय खाडे

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रामीण भागातील खेळाडू हे शेतात काम करून उरलेला वेळ आपली छंद जोपासण्यासाठी करीत आहे, ही एक आनंदाची बाब आहे. अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खेळांच्या स्पर्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण…

रेस्टहाऊस समोर भीषण आग, मध्यरात्रीची घटना

निकेश जिलठे, वणी: रेस्ट हाऊस समोर मध्यरात्री भीषण आग लागली. घटनास्थळाच्या बाजूलाच ट्रॅव्हल्स थांबलेल्या असतात. शिवाय याच्या बाजूलाच पेट्रोल पम्प आहे. याच वेळी रस्त्याने माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे घरी परतत होते. त्यांच्या निदर्शनास…

गाडी रिव्हर्स घेताना चाकाखाली आली चिमुकली, दुर्दैवी मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: घराजवळ खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीला एका बेलोरो गाडीने रिव्हर्स घेताना धडक दिली. या अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला. तालुक्यातील नांदेपेरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.…

भरधाव ट्रकची दुचाकीला जबर धडक, दुचाकीस्वार ठार

निकेश जिलठे, वणी: एका सिमेंट भरलेल्या भरधाव ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. वणी-शिंदोला मार्गावर शिंदोला गावाजवळ हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. मृतकाच्या भावाच्या…