Yearly Archives

2023

कायर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कायर गावात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार सकाळी 6 वाजता उघडकीस आली. शंकर तुकाराम मंगाम रा. पठारपुर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचाचा नाव आहे. कायर सिंदीवाढोणा मार्गावर…

वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसह जैताई नवरात्रोत्सवची सुरुवात

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जागृत देवस्थान म्हणून प्रख्यात जैताई माता मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी नवरात्री उत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासह संपन्न होणार आहे. भाविकांसाठी 15 ते 23 ऑक्टो. पर्यंत दररोज रात्री 8 ते 10 वाजे…

जैताई देवस्थान येथे भगवान महादेव मूर्ती सौंदर्यीकरण व वॉटर फाउंटन लोकार्पण सोहळा  

जितेन्द्र कोठारी, वणी : वणी शहराची आराध्यदेवी माँ जैताई मंदिराच्या प्रांगणात सौन्दर्यीकरण करण्यात आलेली  भगवान महादेव यांची प्रतिमा व आकर्षक वॉटर फाउंटनचा लोकार्पण सोहळा रविवार 15 ऑक्टो. रोजी आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार यांचे हस्ते पार…

फरार रंगाच्या मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: 11 ऑक्टोबर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माळीपूरा स्थित पंकज भंडारी यांचे दुकान जेसीबीने समीर रंगरेज यांनी पाडले होते. यात भंडारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. घटनेनंतर मुख्य आरोपी समीर रंगरेज हा फरार झाला होता.…

गोडाऊनमध्ये ठेवलेले रुईचे 40 बंडल चोरट्यांनी केले लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वेगवेगळ्या जीनिंग मधून सँपल जमा करून कोलकोत्ता येथे पाठविण्यासाठी ठेवलेले 600 किग्रा. रूईचे 40 बंडल दिवसाढवळ्या चोरट्याने लांबविले. जिनींग कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादवरुन वणी पोलिसांनी अज्ञात…

मुकुटबन – बोगस डॉक्टरचा भांडाफोड, ग्रामपंचायत समोर थाटला दवाखाना

जितेंद्र कोठारी, वणी : कुठलीही वैदकीय पदवी नसताना अगदी ग्रामपंचायत कार्यालयसमोर दवाखाना थाटून अनेक वर्षांपासून रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाने कारवाईचा इंजेक्शन दिला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी झरी…

दारूचा वाद विकोपाला, भालर येथे इसमावर जीवघेणा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी : दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. गुरुवारी 12 ऑक्टो. रोजी जुन्या वादातून भांडण होऊन एकाने बैलबंडीच्या उभारीने डोक्यावर मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी इसमाच्या…

मनसेच्या रोजगार महोत्सवात अर्ज धारकांसाठी आज मुलाखत पूर्व प्रशिक्षण

जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोजगार महा मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांनी…

विद्यार्थी असलेल्या युवा शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: आपटी गावातील कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या युवा शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुापारी ही घटना उघडकीस आली. प्रज्वल मोहन बोढे असे मृत तरुणाचे नाव असून तो 19 वर्षाचा होता. तो वरोरा येथे एका कॉलेजमध्ये शिकत…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले: राजूर येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: राजूर कॉलरी येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सोमवार 9 ऑक्टोबर रोजी घरून निघून गेल्याची घटना उघडकीस आली. तिला कुणीतरी अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलिसात तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मुलीचे वडील हे…