भालर रोडवर ट्रॅक्टर पलटी, चालकाचा जागीच मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: भालर रोडवरील जीएस ऑईल मिलजवळ एक भरधाव ट्रॅक्टर पलटी झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. शाम शेषराव उत्तरवार (55) असे मृत चालकाचे नाव आहे. आज दुपारी 1.30 ते 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅक्टरचालक हा सचिन…