Yearly Archives

2023

मध्यरात्री बसस्थानक परिसरात आढळला संशयास्पद हालचाली करताना युवक

वणी बहुगुणी डेस्क: शिंदोला बसस्थानक परिसरातून बुधवारच्या मध्यरात्री एका संशयीत इसमाला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. सुहास उत्तम टेकाम (29) रा. कुर्ली असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास म्हणजे…

ग्रामीण भागात अवैध दारूचा महापूर, सराटीतून देशी दारूचे 14 बॉक्स जप्त

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मारेगाव तालुक्यातील सराटी येथील एका घरून तब्बल 672 बॉटल अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या विकण्यासाठी हा दारूसाठा करण्यात आला होता. या कारवाईत एका…

श्री काशी शिवपुराण कथेच्या आयोजनासाठी शनिवारी महासभेचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथे दिनांक 27 जनवरी ते 2 फरवरी 2024 दरम्यान श्री काशी शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) हे शिवपुराण कथा वाचन करणार आहे. या कार्यक्रमात लाखो…

वेदा रेस्टॉरन्टमध्ये रविवारपासून व्हेज सह घ्या नॉनव्हेजचा आनंद

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट चेनची शेवाळकर परिसर येथील ब्रँचमध्ये रविवारी दिनांक 17 डिसेंबर पासून वेज सोबतच विविध नॉन व्हेज डिशचा देखील आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली लखनवी…

आज संध्याकाळी वणीत रंगणार इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम

वणी बहुगुणी डेस्क: आज बुधवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी शासकीय मैदानावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान हा कार्यक्रम होणार…

वणी तालुक्यातील ग्रामीण डाक सेवकांचा बेमुदत संप सुरू

विवेक तोटेवार, वणी: ग्रामीण डाक विभागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी दिनांक 12 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. वणीतील टिळक चौकातील मुख्य डाक घरासमोर डाकसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. यात वणी तालुक्यातील…

सलग दोन आत्महत्येने हादरले शास्त्रीनगर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अनिकेत विजय आवारी (20), रा. शास्त्रीनगर वणी असे आत्महत्या करणाऱ्या…

20 वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेउन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी इसलेल्या 20 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही उघडकीस आली. जयश्री राजू कुळसंगे असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. जयश्री ही काही…

जुगारावर पोलिसांची धाड, चार जुगाऱ्यांना अटक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरालगत असलेल्या नविन वागदरा येथे सार्वजनिक खुल्या जागेवर सुरु असलेल्या एका जुगारावर पोलिसांनी धाड टाकून चार जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी दिनांक 7 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास करण्यात आली.…

जत्रा मैदान रोडवर कुख्यात शेंगदाण्याच्या आवळल्या मुसक्या

बहुगुणी डेस्क, वणी:- दारूच्या नशेत जत्रा मैदान रोडवर शस्त्र दाखवून दहशत माजवणा-याच्या वणी पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. बुधवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला रात्री 10 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संजय उर्फ…