Yearly Archives

2023

चोराले नाही सीसीटीवीचं भेव, भरदिवसा मंदिरातील दानपेटीवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील शिरपूर येथील कैलास शिखरावरील शिवालयात चोरट्यांनी चक्क दानपेटीवर डल्ला मारला. बुधवारी दुपारी 3.30 वाजता ही घटना घडली. दरम्यान, चोरी करणारे चोरटे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. बुधवारी दुपारी परिसरात रिमझिम…

वाहतुकीचे नियम मोडतोय दुसराच, चालान येतेय वणीच्या शिक्षकाला

तालुका प्रतिनिधी, वणी: वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांना दंड भरावा लागतो. मात्र, तुम्ही जर एखाद्या मार्गाने दुचाकीने गेलाच नसेल. अन् तुम्हाला वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पोलिसांकडून ई-चालान आले तर? काहीसा असाच प्रकार एका शिक्षकाशी घडला…

कटू आठवणी: बाजार समिती गोळीबार प्रकरणाला आज 17 वर्षे पूर्ण

निकेश जिलठे, वणी: 17 वर्षापूर्वी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसर मध्ये आजच्या दिवशी शेतक-यावर गोळीबार झाला होता. या गोळीबाराच्या कटू आठवणीने झालेली जखम आजही वणीकरांच्या मनात ओली आहे. 8 डिसेंबर 2006 रोजी पोलिसांनी केलेल्या…

रंगनाथ स्वामी पतसंस्थेतर्फे महामानवास अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणी कडून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जगण्याच्या…

मुंबईवरून भावाच्या लग्नासाठी वणीत आलेल्या पाहुण्याची बॅग ट्रॅव्हल्समधून लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: मुंबईवरून भावाच्या लग्नासाठी वणीत आलेल्या पाहुण्याची बॅग परत जाताना ट्रॅव्हल्समधून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी साई ट्रॅव्हल्समध्ये ही घटना घडली. या चोरीत दागिने व रोख रक्कम असा एकूण 95…

शेतातील बंड्यातील कापसावर चोरट्यांचा डल्ला, 25 क्विंटल कापसाची चोरी

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या कापसाला भाव नसल्याने अनेक शेतक-यांनी कापूस बंड्यात साठवून ठेवला आहे. मात्र अशा कापसावर आता चोरट्यांनी नजर गेली आहे. चोरट्यांनी तब्बल 25 क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना राजूर शिवारात घडली आहे. या प्रकरणी वणी पोलीस…

वणी-कोरपना रस्त्याच्या चौपदरीकरणासह विविध मागण्यांसाठी निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी-कोरपना राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करावे, पैनगंगा नदीवरील तेजापूर-गांधीनगर नदी घाटावर पूल बांधण्यात यावा, गडचांदुर-शिंदोला- वणी बस सेवा सुरू करण्यात यावी आदी मागण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे यांनी…

मोहुर्ली शेतशिवारातील नाल्यात आढळला इसमाचा मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मोहुर्ली नजीक असलेल्या नाल्यात एक इसमाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती जगन तोडासे (38) असे मृतकाचे नाव असून तो माहुर्ली या गावातील…

विद्युत तारा व विद्युत खांब चोरणारे अद्यापही मोकाट

विवेक तोटेवार, वणी: विद्युत तार चोरी करताना शंकर कुमरे या युवकाचा मृत्यू झाला होता. विद्युत तार चोरी करताना आतापर्यंत परिसरातील तिघांचा मृत्यू झाला. मात्र याकडे अद्यापही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. चोरीचा मुद्देमाल हा भंगार विक्रेत्यांच्या…

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील डोर्ली येथे एक विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. संदीप शालीक परचाके (26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप हा…