Monthly Archives

March 2024

विवाहीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. पळसोनी येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रणिता शंकर भट (अंदाजे 25) असे मृत…

कॉलेज तरुणाचा धरण परिसरातील झुडुपात आढळला मृतदेह

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ एका कॉलेज तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेहा शेजारी विषारी औषध आढळल्याने तरुणाने विष प्राषन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…

भाजपला या निवडणुकीत धडा शिकवा, माकपचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आरएसएसची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले. देशावर गेल्या 70 वर्षांच्या तुलनेत तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर…

धुळवडीच्या दिवशी नदीत आंघोळीला गेलेला तरुण गेला वाहून

वणी बहुगुणी डेस्क: धुळवडीला मित्रांसह नदीवर पोहायला गेलेला एक तरुण वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला. धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण गजानन बाजन्लावार (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या काही मित्रांसह मुकुटबन…

वीज वितरण कंपनीवरच कोसळली वीज!

विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात पावसाचे वातावरण आहे. त्यातच सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 430 वाजता वादळी पाऊस आला. या पावसात महावितरण कंपनीचे जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र प्रयत्न केलेत. अखेर वणी शहर…

पद्मावती नगरी येथे प्लॉट विकणे आहे

प्लॉट ठिकाण - पद्मावती नगरी, हॉटेल जन्नत जवळ, वणी जागा - 1271 स्क्वेअर फूट, पश्चिम मुखी प्लॉट वैशिष्ट्ये - लगेच घर बांधण्यासाठी योग्य. कॉलोनीत नळ, पाणी, रस्ते इ. सर्व सुविधा उपलब्ध विक्रेते  - प्लॉट मालक इतर माहिती - टॅक्स अदा अधिक…

भर बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: वणीतील मुख्य बाजारात सुरू असलेल्या झंडीमुंडी जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शनिवारी संध्याकाळी 6.40 वाजता ही धाड टाकण्यात आली. या धाडीत 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.…

मोदी सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिक – सुधीर मुनगंटीवार

विवेक तोटेवार, वणी: कार्यकते हे कुण्या व्यक्तीचे नाही तर पक्षाचे असतात. ते पक्षासाठी काम करतात. सर्वसामान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी इत्यादी विषयावर मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य…

दोन शो मध्ये स्वातंत्र्यवीर तर दोन शो मध्ये शैतान

बहुगुणी डेस्क, वणी: रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वीर सावरकर या सिनेमा प्रेक्षकांना सं. 6 व रात्री 9 च्या शो मध्ये पाहता येणार आहे. तर शैतान हा सिनेमा दु. 12 व दु. 3 च्या शो…

अनुसूचित जातीतील (S.C.) युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण

बहुगुणी डेस्क, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) द्वारा अनुसूचित जातीतील युवक युवतींसाठई मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कंस्ट्रक्शन इलेक्ट्रिशिअन, अकाउंट असिस्टंट, डोमेस्टिक डाटा…