Monthly Archives

April 2024

तेली फैलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तेली फैल येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अक्षय सत्यवान चौधरी (24) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा तेली फैलात राहत होता.…

भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा आज वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या अध्यक्ष व जगप्रसिद्ध ऍथलिट पीटी उषा या मंगळवारी दिनांक 16 एप्रिल रोजी वणीतील नृसिंह व्यायाम शाळेत येणार आहेत. त्या खेळाडु, क्रीडाप्रेमी यांच्याशी संवाद साधणार असून त्या खेळाडुंना मार्गदर्शन…

प्रचारासाठी विजय चोरडिया यांचा विविध गावात दौरा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील विविध गावात विजय चोरडिया यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दौरा सुरु आहे. त्यांची गावखेड्यात सुरु असलेल्या कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसात…

ALERT – पालकांनो ‘इथे’ पाल्याचे ऍडमिशन करू नका, शासनाने केले सावध

विवेक तोटेवार, वणी: मॅकरून स्टुडंट अकाडमी नावाने वडगाव टीप येथे सीबीएसईची इंग्लिश मीडियम शाळा आहे. या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरायचे. मात्र गेल्या वर्षीपासून प्राथमिक शाळेचे 1 ते 4 वर्ष हे गंगशेट्टीवार मंगल कार्यालय येथे हलवण्यात…

दमदार ऍक्शन, स्टंट से भरपूर बडे मिया छोटे मिया जोमात सुरु

बहुगुणी डेस्क, वणी: 'बडे मियां छोटे मियां' या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या सिनेमात दमदार ॲक्शन आणि स्टंट्स पाहायला मिळेल. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची…

वणीत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी गुरुवारी महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी माळी समाज युवा समिती द्वारा भव्य…

अल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रियकर गजाआड

विवेक तोटेवार, वणी: घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला गर्भवती करणे एका मजनूला चांगलेच महागात पडले. मुलीच्या तक्रारीवरून प्रियकर आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.…

ब्युटी पार्लर कोर्सचा मोफत डेमो क्लास रविवारी 28 एप्रिलला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या रोजगारीचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यावर मात करण्यासाठी युवक-युवती धडपडत आहेत. मात्र वणी परिसरातील आणि ग्रामीण भागातील सगळ्यांनाच एक मोठी संधी चालून आलेली आहे. ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून ते आपले आयुष्य सुरू करू…

आज वणीत धडाडणार ऍड प्रकाश आंबेडकर यांची तोफ

बहुगुणी डेस्क, वणी: वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ आज गुरुवारी दिनांक एप्रिल रोजी स. 11 वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर पक्षप्रमुख ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सत्ता परिवर्तन सभेचे…

संजय खाडे यांचा प्रचाराचा झंझावात… कॉर्नर सभा, गृहभेटीचा धडाका

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून भाजप (एनडीए) आणि काँग्रेस (मविआ) दोन्ही पक्ष सध्या प्रचारात व्यग्र आहेत. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तस तसा प्रचाराचा धडाका वाढताना दिसत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा प्रचाराचा…