Monthly Archives

May 2024

अहेरी (बोरगाव) घाटावर महसूलची धाड, रेतीचोरीचा पर्दाफाश

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व अवैधरित्या उपसा होत असल्याचा आरोप सातत्याने सुरु होता. अखेर यावर प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री (शुक्रवारी) अहेरी (बोरगाव) घाटावर धाड टाकून तीन हायवा ट्रक जप्त केले. महसूल पथकाने…

नियंत्रण सुटून कारची इलेक्ट्रिक पोलला जबर धडक

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकाला बल्लारपूरला सोडून वणीला परत येताना घरापासून अवघ्या काही अंतराच्या आधी भरधाव कारने इलेक्ट्रीक पोलला जबर धडक दिली. आज शुक्रवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवर ही घटना घडली. चालकाला डुलकी आल्याने ही…

शुभांगी जरुरकर भालेराव यांचे अल्पशा आजाराने निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशपूर येथील अष्टविनायक सोसायटी येथील रहिवासी असलेल्या शुभांगी जरुरकर भालेराव यांचे आज सकाळी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्षांच्या होत्या. शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्या लिपिक पदावर

भरधाव दुचाकीने गर्भवती महिलेला उडविले

विवेक तोटेवार, वणी: मंगळवार 21 मे रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास दोन महिला व एक मुलगा हे प्रगती नगर येथे घरी चालले होते. दरम्यान भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ती 9 महिन्याची…

मारेगाव येथे नवीन महाविद्यालय सुरु, B.A. B.Com व B.Sc. साठी प्रवेश सुरु

विवेक तोटेवार, वणी: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संकेत महाविद्यालय, मारेगाव येथे बीए, बीकॉम व बीएससीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. मारेगाव शहरातील डॉ. महाकुलकर कॉम्प्लेक्स येथे नव्याने महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या…

आज संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: दातृत्वाचे धनी व समाजकारणी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश…

वाटमारी प्रकरणात हेल्परच निघाला मास्टर माइंड

विवेक तोटेवार, वणी: 16 मे रोजी तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) येथे संध्याकाळी वाटमारी करण्यात आली होती. अँपेचा चालक व हेल्पर याला मारहाण करून 80 हजार रोख व मोबाईल चोरट्यानी नेला होता. मात्र या प्रकरणी मारहाण झालेला हेल्परच मास्टर माइंड…

12 वी विज्ञान शाखेत वैभवी महाकुलकर व अमिषा पारोधी तालुक्यातून प्रथम

विवेक तोटेवार, वणी: आज 12 वि स्टेट बोर्डचा निकाल जाहीर झाला. यात वणीतून लोकमान्य टिळक महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची शालू सुनील बन्सल ही 91.76 टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम आली आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विज्ञान शाखेची

शाळेची जुनी पुस्तकं रद्दीत विकू नका, दान करा…

बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली, पुढच्या वर्गात विद्यार्थी गेला की त्याचे नवे घेतलेले पुस्तके पडून राहतात किंवा रद्दीत दिले जातात. मात्र ही पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना कामात येऊ शकतात. वर्ग 1 ते 12 वी पर्यंतची पुस्तके, नोट्स, गाईड्स तसेच…