Monthly Archives

May 2024

सुशगंगा पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये प्रवेश सुरु

वणी बहुगुणी, डेस्क: स्वावलंबी शिक्षण संस्था प्रणीत वणी-वरोरा रोडवरील नायगाव जवळील सुशगंगा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते वर्ग 11 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. विशेष म्हणजे या…

11 वीत शिकणा-या मुलीला अज्ञात इसमाने नेले पळवून

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका गावात 8 एप्रिल रोजी रात्री एक कॉलेज कुमारी घरातून निघून गेली. कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची शंका असल्याने मुलीच्या आईने शिरपूर ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस…

शनिवारपासून छ. शिवाजी महाराज उद्यानात भव्य मोफत योग शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथे सुप्रसिद्ध योगगुरु व महिला पतंजली योग समितीच्या केंद्रीय प्रभारी आचार्य साध्वी देवप्रिया यांचे तीन दिवशीय मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपूर रोडवरील छ. शिवाजी महाराज उद्यान येथे शनिवारी दिनांक…

जेव्हा आमदारच टाकतात मटका अड्ड्यावर धाड….

विवेक तोटेवार, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भाजी मंडी परिसरात सुरु असलेल्या एका मटका अड्ड्यावर आज संध्याकाळी धाड मारली. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. आमदार पोलिसांचे पथक घेऊन येत असल्याचे पाहून मटका पट्टी चालवणारे पसार झाले. त्यामुळे…

15 दिवसांच्या बाळाला एकटे सोडून विवाहितेची आत्महत्या

बहुगुणी डेस्क, मारेगाव: अवघ्या 15 दिवसांआधी बाळंत झालेल्या एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभांगी विपूल…

वणी परिसरातीत खून, दरोडे ठरतायेत दहशतीचे कारण

विवेक तोटेवार, वणी: शहरात आधी चोरीच्या घटना व्हायच्या मात्र आता या चोरीच्या घटनांची जागा दरोड्यांनी घेतली आहे. एप्रिल महिन्यात लालगुडा येथे धाडसी दरोडा पडला होता. या प्रकरणाची अद्याप उकल झालेली नसताना पुन्हा पळसोनी फाट्याजवळ गेल्या आठवड्यात…

पावसामुळे उकणी-वणी रस्ता बंद, वेकोलिविरोधात रोष

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दुपारी तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. उकणी परिसरातही पाऊस झाला. पावसामुळे उकणी-वणी रस्त्यावर चिखल झाले व अनेक चारचाकी वाहने यात फसले. परिणामी हा रस्ता बंद झाला. बुधवारीही दुपार पर्यंत हा रस्ता बंद…

ट्रॅक्टर पलटी, ट्रॉलीखाली दबून मजुराचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: अहेरी (बोरगाव) घाटावर रेती आणण्याकरिता जाणार ट्रॅक्टरचा आज 11 वाजताच्या सुमारास पिंपळगाव रोडवरील वळणावर पलटी झाला. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर जखमी झाला. रवी भारत मेश्राम (27) वर्ष रा. वागदरा

खासगी इंग्रजी शाळेत RTE अंतर्गत प्रवेशाचा मार्ग मोकळा

निकेश जिलठे, वणी: RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन कायद्याच्या अंतर्गत मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांना खासगी, विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागांवर आरक्षण आहे. याचा गोरगरीब व मागासर्वीयांना फायदा व्हायचा. मात्र शिंदे सरकारने अधिसूचना…

उन्हाळ्याच्या सुटीत विविध प्रकारचे डान्स शिकण्याची संधी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डान्स हा प्रत्येकाचाच आवडीचा विषय असतो. याचे कारण म्हणजे इतर कलेसारखे साहित्य लागत नाही. रिदम ऐकला की आपोआप पाय थिरकायला लागतात. मग ते गणेशोत्सवाचा बँड असो किंवा डिजे. सध्या रिल्सच्या काळात तर डान्स तर अधिकच प्रसिद्ध…