वेकोलि इंजिनियरला 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
बहुगुणी डेस्क, वणी: एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी वेकोलि इंजिनियरला दोन वर्षांचा सश्रम कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पांढरकवडा सत्र न्यायालयाने सबळ पुरावे व पीडितेच्या बयानावरून ही शिक्षा सुनावली आहे.…