शाळेतून निघाल्यावर तब्बल 23 वर्षांनी ते परत वर्गात पोहचले
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेची घंटा वेळेवरच वाजली. जवळपास सर्वच विद्यार्थी शिस्तीनं वर्गात चालले. यावेळी मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुतूहल आणि औत्सुक्य होतं. आज वर्गात काय मस्ती करायची, कुणाची मजा घ्यायची, काय गमती करायच्या याचं…