Monthly Archives

May 2025

गणपतराव आडपावार यांचे अल्पशा आजाराने निधन

विवेक तोटेवार, वणी: येथील ज्येष्ठ नागरिक गणपतराव आडपावार (75) यांचे आज बुधवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. पूर्वी ते रंगारीपुरा व आता…

जवळपास 2,500 वर्षांपूर्वी होतं ‘हे’ साम्राज्य, किल्ला आणि परकोटसुद्धा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: वणी आणि परिसराला प्रचंड मोठा इतिहास आहे. अगदी डायनासोरपासून तर मध्ययुगातील काही समृद्ध राजवटींपर्यंत इथं बरंच काही आढळत आहे. नजिकच्या कायर येथे 2,500 वर्षादरम्यानच्या प्राचीन आणि समृध्द राजवटीचे पुरावे मिळालेत.…

वरातीसमोरून कार काढताना वाद, चालकाला बाहेर खेचून मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: वरातीमुळे कार पुढे काढताना झालेल्या वादात एकाने कार चालकाला जबर मारहाण करीत कारची काच फोडली. या घटनेत कार चालक जखमी झालेत. तसेच त्यांच्या कारचे मोठे नुकसान झालेत. मुकुटबन रोडवरील विनायक मंगल कार्यालयाजवळ सोमवारी…

कोलगाव येथील इसमाचा अती मद्य प्राशनाने मृत्यू ?

बहुगुणी डेस्क, वणी: एका 65 वर्षीय इसमाचा यवतमाळ रोडवर मृतदेह आढळला. देवराव सदुजी जुनगरी (65) रा. कोलगाव ता. मारेगाव असे मृत इसमाचे नाव आहे. ते सोमवारी वणीत आले होते. संध्याकाळच्या सुमारास यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसर समोर असलेल्या गजानन…

रितिकने मारली फाईट, दुकानचालकावर दगडाने हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: दुकान चालकाला एकाने दगडाने मारहाण केली. शनिवारी दिनांक 3 मे रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गणेश देविदास रायपुरे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश दामले फैल येथील रहिवासी असून त्याचे ग्रामीण…

शेतकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नरेंद्र ठाकरे तर सचिवपदी महेंद्र बोथरा

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नरेंद्र ठाकरे यांची निवड करण्यात आली. रविवारी दिनांक 4 रोजी पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर दिगंबर मस्की…

शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते देवराव धांडे यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर देवराव धांडे यांची प्रकृती गंभीर आहे. आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी…

कु. हिमानी नीलेश चचडा विज्ञान शाखेतून प्रथम, वाणिज्य शाखेचा प्रज्योत गुंडावार ठरला टॉपर

बहुगुणी डेस्क, वणी: आज सोमवारी दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 विचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. वणी पब्लिक स्कूल ज्यु. कॉलेजची कु. हिमानी नीलेश चचडा ही 90.67 टक्के गुण घेत वणीतून विज्ञान शाखेतून प्रथम…