Monthly Archives

May 2025

भरधाव कारने तरुणीला उडवले, तरुणी जखमी

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने रस्ता ओलांडणा-या एका तरुणीला जबर धडक दिली. या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाली. रविवारी दिनांक 4 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळ ही घटना घडली. निकिता दत्तू वालकोंडे (26) रा. जैताई नगर असे…

नंदीग्राम एक्सप्रेसखाली कटून तरुणीचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रेल्वेखाली कटून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सोमवारी दिनांक 5 मे रोजी दु. सव्वा 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रश्मी धनराज पराते (20) रा. शास्त्रीनगर वणी असे मृतक तरुणीचे नाव आहे. हा अपघात आहे की आत्महत्या…

गोडगावच्या गोड श्रेयाची श्रेयस कामगिरी, इथंही चॅम्पियन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण भागांतील प्रज्ञा आणि प्रतिभेला आजही चॅलेंज नाही. हे प्रज्ञावंत, प्रतिभावंत कोणत्याही उंचीवर जाऊ शकतात. हे गोडगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेच्या एका विद्यार्थीनीनं करून दाखवलं. महाराष्ट्र राज्य…

लायन्स हायस्कूलच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे द्वारा नुकतीच शिष्यवृत्ती परीक्षा झाली. त्यात वणी लायन्स हायस्कूलच्या तब्बल 23 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. बुद्धिमत्तेचा कस लागणाऱ्या या परीक्षेत इयत्ता पाचवीचे 14 तर…

तुम्ही महाराष्ट्रदिन पाळा; मात्र आमच्यासाठी तो दिवसच काळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्रदिन सर्वत्रच उत्हासात साजरा झाला. मात्र वणीच या दिवशी एकच चर्चा रंगली. १ मे हा काळदिवस म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रदिनावर बहिष्कार टाकला. या समितीने वेगळ्या विदर्भाचा…

या पोरीनं तर चक्क छत्रपतींचे लढवय्ये मावळे आणले वणीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: हिंदवी स्वराज्य म्हटलं, की डोळ्यांसमोर छत्रपतींसह लढणारे लढवय्ये मावळे डोळ्यांसमोर उभे ठाकतात. त्यांची तुफानी तलवारबाजी, त्यांचा दांडपट्टा, लाठीकाठी याची कल्पना करताच अंगावर शहारे येतात. तोच शिवकाळ साकारण्याची धडपड…

वणी हादरले…. तरुणीवर भर दुपारी शारीरिक व अनैसर्गिक अत्याचार

बहुगुणी डेस्क, वणी: विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केला. गुरुवारी दिनांक 1 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान निर्गुडा नदीजवळील गॅस गोडावूनच्या मागे असलेल्या निर्जन ठिकाणी ही घटना घडली. या…

….आणि थेट पोलीस स्टेशनमध्येच पोहोचला डॉक्टरांचा गृप

बहुगुणी डेस्क, वणी: नायगाव येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास आनंदराव बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ईसीजी, संपूर्ण रक्त तपासणी, शुगर…

रेती चोरीचे अजब फंडे, शासनालाच घालत होते गंडे

बहुगुणी डेस्क, वणी: चोर चोरच असतात. मात्र पोलीस अनेकदा चोरांवर मोर ठरतात. गुन्हे करण्यासाठी अपराधी अनेक फंडे वापरतात. मात्र एखाद्या छोट्याशा चुकीनंही ते पोलिसांच्या कचाट्यात येतात. शहरातील रेती तस्करीच्या दोन प्रकरणांत तस्करांनी शक्कल…