Monthly Archives

June 2025

मुर्धोनी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

बहुगुणी डेस्क, वणी: मुर्धोनी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत अनेक जुगारी पळून जाण्यात यशस्वी झालेत. मात्र 7 जुगारी पोलिसांच्या हाती आलेत. यात 6 जण मुर्धोनी तर एक व्यक्ती पळसोनी येथील आहे. शनिवारी दिनांक…

MIDC परिसरात विवाहित इसमाने घेतला गळफास

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एमआयडीसी परिसरात एका विवाहित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वामन दिगांबर बुरचुंडे (42) असे मृताचे नाव आहे. तो जुना लालगुडा येथील रहिवासी होता. तो गवंडी काम…

बायको गेली सोडून, हाणामारी झाली टोमणे मारून

बहुगुणी डेस्क, वणी: पत्नी सोडून गेल्याबाबत थट्टा मस्करी करणे, टोमणे मारणे हे दोन कुटुंबामध्ये हाणामारीचे कारण ठरले. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. वणीतील गोकुळ नगर…

ब्रेकिंग न्यूज: वणीतील दाम्पत्याचा हेलिकॉप्टर क्रॅश होऊन मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वणीतील व्यावसायिक राजा जायसवाल त्यांची पत्नी श्रद्धा जायसवाल व त्यांची 2 वर्षीय मुलगी काशी जायसवाल यांचा उत्तराखंड येथे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन अपघाती मृत्यू झाला. ते देवदर्शनासाठी उत्तराखंड येथे गेले होते. केदारनाथधामकडे…

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मनसे उतरली मैदानात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रहिवासी, उत्पन्न, जातीचा व अन्य दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना सेतू केंद्राचाच मुख्य आधार असतो. मात्र वणी तहसील कार्यालयाच्या लगत असलेलं सेतू सुविधा केंद्र बंद पडलं. ठराविक दरांपेक्षा जास्त रक्कम घेतल्याच्या…

उन्हाळ्याच्या सुट्टीत काकाकडे आलेला पुतण्या बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: शाळेच्या सुट्टीत काकाकडे आलेला पुतण्या भर चौपाटीवरून बेपत्ता झाला. कायर येथे बुधवारी ही घटना घडली. कटींग करून घरी येतो असे सांगून पुतण्या कायर चौपाटीवर थांबला होता. मात्र रात्री झाली तरी तो घरी परतलाच नाही. अखेर…

वांजरी येथे ग्रामपंचायत महिला सदस्यावर फावड्याने हल्ला, महिला गंभीर जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: गावातील राजकारण मोठे खराब असे म्हटले जाते. रस्त्याच्या कामावरून झालेला एक राजकीय वाद चक्क हाणामारीपर्यंत पोहोचला. गावातील एकाने महिला ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यावर फावड्याने हल्ला केला. तर त्याच्या पत्नीने केस पकडून…

RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 12 वर्षांपासून वणी आणि परिसरातील शेतक-यांचे विश्वास संपादन करणारे RN  सोलर सिस्टमचे गोडावून आता स्थानांतर झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जैन ले आऊट हनुमान मंदिराजवळ या नवीन ठिकाणी ग्राहकांना संपर्क साधता येणार…

नगर वाचनालयात 10 वी, 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील नगर वाचनालय, मित्र मंडळ, विदर्भ साहित्य संघ व प्रेस वेल्फेअर असोसिएशन या संस्थे मार्फत दिनांक 10 जूनला नगर वाचनालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी…

कधी होणार सेतू सुविधा केंद्र? सर्वसामान्यांचे, विद्यार्थ्यांचे हाल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तहसील कार्यालयाच्या लगत असलेले सेतू सुविधा केंद्रात ठराविक दरापेक्षा जास्त रक्कम घेतल्याच्या कारणांवरून जिल्हाधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी हा सेतू बंद केला होता. यामुळे नागरिकांना विविध दाखले (उदा. रहिवासी,…