रिदम आर्टीस्ट टॉय लिओ यांना मातृशोक

पॅट्रिशिया लिओ यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

0

बहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक चपराशीपुरा येथील पॅट्रिशिया लिओ (78) यांचे रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, मुलगी आणि नातवंडे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काँगेसनगर येथील ख्रिस्ती कब्रस्थानात शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंतिमसंस्कार होतील. रिदम आर्टीस्ट आणि संगीतकार टॉय लिओ यांच्या त्या आई होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.