पुरुषोत्तम देठे अनंतात विलीन

स्वस्तिक कृषी केंद्राचे होते संचालक

0

विवेक तोटेवार, वणी: येथील स्वस्तिक कृषी केंद्राचे संचालक पुरुषोत्तम नारायणराव देठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 64 वर्षांचे होते. उपचारासाठी त्यांना नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दि. 2 बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वणी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मुलगा, सून, मुलगी, जावई असा बराचसा आप्त परिवार आहे. वणीबहुगुणीचे शिरपूर प्रतिनिधी विवेक पिदूरकर यांचे ते सासरे होते.

हेदेखील वाचा

युवकाने उभारली रक्तदान जनजागृतीची चळवळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

पुंडलिकराव जामलीवार यांचे वृद्धपकाळाने निधन

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.