शिंदोला येथील वसंतराव काळे यांचे निधन

एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

0

तालुका प्रतिनिधी, वणी : शिंदोला येथील माजी सरपंच वसंतराव जगन्नाथ काळे यांचे दि.16 शनिवारला सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते.

एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमानसांत ओळख होती. त्यांच्यावर दुपारी शिंदोला येथे अंत्यसंस्कार झालेत. त्यांच्या मागे मुलगा किशोर, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा बराचसा आप्त परिवार आहे. 

एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं जनसामान्यात विशेष स्थान होतं.   त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

वणीत पहिल्या दिवशी 36 जणांना दिली कोरोना लस

हेदेखील वाचा

चिकनचे रेट अर्ध्यावर, 20-25 टक्क्यांनी खप घटला

Leave A Reply

Your email address will not be published.