रामेश्वर संभाजी नवघरे यांचे निधन

पत्रकार पुरुषोत्तम नवघरे यांना पितृशोक

0

जब्बार चीनी, वणी: रामेश्वर संभाजी नवघरे यांचे सावंगी मेघे येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले व नातवंड असा आप्तपरिवार आहे. पत्रकार पुरुषोत्तम नवघरे यांचे ते वडील होते. जत्रारोडवरील रामपुरा वार्डात ते राहत होते.

काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचारासाठी त्यांना सावंगी मेघे येथे दाखल करण्यात आले होते. काल दुपारी 12 वाजता त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.