मारेगाव तालुक्यात आज 36 पॉझिटिव्ह

6 रुग्णांची कोरोनावर मात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 11 मे रोजी तालुक्यात 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर नवरगाव येथील एका 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 5 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होवून घरी परतले आहे.

तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या आता 412 झाली आहे. आज यवतमाळहून 157 रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 13 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात तर आज 537 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 23 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आजपासून ग्रामीण रुग्णालयात 18-45 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण झाले. 300 व्यक्ती आज लस घेतली.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट

पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

Leave A Reply

Your email address will not be published.