भाजपचे सर्व उमेदवार विजयी…. प्रभाग क्रमांक 10 ते 12 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
10 व 11 प्रभागात दुप्पट मतांनी भाजपचे उमेदवार विजयी... विद्या आत्राम साडे चार हजार मतांनी आघाडीवर...
बहुगुणी डेस्क, वणी: चौथ्या फेरीत प्रभाग 10 ते 12 या प्रभागाची मतमोजणी झाली. यात भाजपने विरोधी पक्षाचा सुफडा साफ करीत सर्वच्या सर्व 6 जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 10 न 11 चे भाजपचे विजयी उमेदवारांनी जवळ दुपट्ट मतांनी विजयी झाले आहेत. कोणताही विरोधक त्यांच्या समोर टिकला नाही.
चौथ्या फेरी अखेर भाजपने 24 पैकी 16 जागेवर बाजी मारली आहे तर महाविकास आघाडीने 6 जागांवर विजय मिळवला आहे. यात 5 जागांवर शिवसेना उबाठाने तर एका जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. तर 2 जागा अपक्षाकडे गेल्या आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चौथ्या फेरी अखेर भाजपच्या विद्या खेमराज आत्राम यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरी अखेर ही लीड साडे चार हजार मतांपेक्षाही अधिकची होती. जाणून घ्या कुणाला किती मते मिळाली.
तिसरी फेरी नगराध्यक्ष –
पुष्पाताई पुंडलीक आत्राम – वंचित बहुजन आघाडी – 1007
आत्राम विद्या खेमराज – भाजप – 12778
पुष्पा कवडू कुळसंगे – आप – 298
पायल यशवंत तोडसाम – शिवसेना – 3781
संचिता विजय नगराळे –- शिवसेना (उबाठा) – 8061
भारती संतोष पेंदोर –अपक्ष – 189
शेख काजल इस्माईल अख्तर – राष्ट्रवादी काँग्रेस – 506
नोटा 290
प्रभाग क्रमांक 10 अ
खान सुरैय्या बानो युसुफ खान – एमआयएम – 189
हर्षाली कैलास पचारे – शिवसेना (उ. बा. ठा.) – 213
संगिता रामेश्वर मांढरे – राष्ट्रवादी काँग्रेस – 51
आरती गिरीष वांढरे – भाजप – 1221
स. खैरनबी कादर – अपक्ष – 38
मिनाक्षी राजू साठे – शिवसेना – 575 (नोटा 34)
प्रभाग क्रमांक 10 ब
खान रेहान युसुफ – अपक्ष – 107
अनिल लाभचंद चिंडालिया – भाजप – 1284
संजय रतनप्रकाश पुरावार – शिवसेना (उ. बा. ठा.) – 267
अक्षय राजेंद्रकुमार बोथरा – शिवसेना –635 (नोटा 34)
________________________________________
प्रभाग क्रमांक 11 अ
सोनाली नितीन आत्राम – शिवसेना – 529
अंकिता ज्ञानेश्वर कुळसंगे – काँग्रेस – 314
पुष्पा कवडू कुळसंगे – आम आदमी पार्टी – 36
रेखा विलास कोवे – भाजप – 1185
ज्योती मधूकर मेश्राम – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 62 (नोटा 44)
प्रभाग क्रमांक 11 ब
अजय विठ्ठलराव चन्ने – अपक्ष – 284
गणेश रघुनाथ चुरे – अपक्ष – 251
राजेश वामनराव डफ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 48
प्रशांत शामराव नक्षीणे – अपक्ष – 76
मिलिंद राजू बावणे – अपक्ष – 122
अशोक गणपत बिलोरिया – काँग्रेस – 205
लवलेश किशनलाल लाल – भाजप – 710
शेख मोहम्मद अल्ताफ रहिम – शिवसेना – 448 (नोटा 19)
________________________________________
प्रभाग क्रमांक 12 अ
अफसाना काजी मुस्तकोद्दीन – अपक्ष – 173
अक्षता कोकाजी चव्हाण – अपक्ष – 88
सोनाली अमृत पुरी – शिवसेना – 503
शीला रविंद्र मेश्राम – काँग्रेस – 565
पूजा रविंद्र रामगिरवार – भाजप – 821 (50)
प्रभाग क्रमांक 12 ब
अविनाश सुनील उईके – वंचित बहुजन आघाडी – 39
आकाश सुधाकर उईके – काँग्रेस – 596
बबन रामचंद्र केळकर – अपक्ष – 90
नरेंद्र गणपत गेडाम – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 154
हरिदास धोंडुजी गेडाम – अपक्ष – 82
हरिओम प्रकाश गेडाम – शिवसेना – 298
अमोल विजय चांदेकर – अपक्ष – 59
विजय रमेश मेश्राम – अपक्ष – 199
मनोज कवडू सिडाम – भाजप – 648 (नोटा 35)
________________________________________
अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल



Comments are closed.