रा.से.यो.च्या विधार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

0

नागेश रायपुरे, मारेगाव: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विधार्थ्यानी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे स्वछता अभियान राबविले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरातील केर कचराचा बंदोबस्त करुन परिसर स्वछ केले यावेळी मुक्त विद्यापीठ व रा. सेवा योजनेचे प्रा. ड़ॉ. माणिक ठिकरे, प्रा.सुरेन्द्र अंदुरकर, प्रा.सतीश पांडे व मुक्त विद्यापीठाचे विधार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.