अल्पवयीन मुलगी बेपत्ता; फूस लावून पळवल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादी वडील (वय 50, रा. वेगाव) यांनी दिलेल्या…

वणी तालुक्यात 20,000 वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ जीवाश्मांचा खजिना सापडला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील जुगात आणि आपटी गावाजवळ वर्धा नदीच्या किनाऱ्यावर अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. भूशास्त्र आणि पुरातत्व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केलेल्या संशोधनात गेल्या वर्षी हत्तीचे…

लाखोंचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास करणारा मास्टरमाइंड जेरबंद

बहुगुणी डेस्क, वणी: ७ एप्रिलला मारेगाव येथे एका घरात धाडसाने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली. मुख्य सूत्रधार दत्ता सटवाजी कुरकुटे (राहणार…

“कटिंग करून येतो” म्हणत घराबाहेर पडलेले वृद्ध गायब

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सावरकर चौक, जत्रा रोड परिसरात राहणारे पुंडलिक कृष्णाजी शेडामे (वय 82) हे “कटिंग करून येतो” असे सांगून घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. ही घटना 14 एप्रिल 2016 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली…

पोलिसांची धाड; अवैध दारू विक्रेता रंगेहात पकडला

विवेक तोटेवार, वणी: शहरातील साधनकरवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीवर वणी पोलिसांनी रात्री उशिरा धाड टाकत एकाला रंगेहात पकडले. ही कारवाई 18 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गोपनीय…

लहानग्या हातांचा मोठा आदर्श: सायकल दानातून शिक्षणाला नवी दिशा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील गणेशपूर परिसरात लहानग्यांनी मोठा आदर्श घालून दिला आहे. वणीतील छोरिया रेसिडेन्सी येथील गणपती रेसिडेन्सी विंग ‘बी’ मधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वापरातील, दुरुस्तीयोग्य स्थितीत असलेल्या सायकली स्माईल फाउंडेशनला दान…

 शहीद दिनानिमित्त राजूर व परसोड्यात क्रांतिकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी व परसोडा येथे 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त तरुण क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व किसान सभा यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या…

शिरपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बहुगुणी डेस्क, वणी : जागतिक महिला दिनानिमित्त शिरपूर येथे महिलांनी एकत्र येत उत्साहात कार्यक्रम आयोजित करून महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमात महिलांनी नाटिका, नृत्य व विविध सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करून आपल्या कला आणि सामर्थ्याचे दर्शन…

वणीतील मंगला झिलपे यांचा महिला दिनी ‘विशेष कार्यगौरव’

पुरुषोत्तम नवघरे, वणी : महिला सक्षमीकरण, जनजागृती आणि सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने कार्य करून समाजहितासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल मंगला पद्माकर झिलपे यांना यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘विशेष…

मालगाडीची धडक, रेल्वेखाली कटून वणीतील तरुणाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-माजरी रेल्वे मार्गावरील नायगाव गावाजवळ मालगाडीची एका तरुणाला धडक बसली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 13 मार्च 2026 रोजी रात्री 12:20 वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव अद्वैत विजय माळीकर (वय अंदाजे 24-25…