वणीकरांसाठी हास्याची पर्वणी; भव्य हास्य कवी संमेलन
विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात गेल्या 25 वर्षांची परंपरा जपत अ.भा. अति दिड शहाणे सम्मेलन समिती, वणी यांच्या वतीने यंदाही धुलिवंदनाच्या निमित्ताने भव्य हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 3 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता…
