‘द ओडीसी’! पाहा अद्भुत साहसाची भव्य सिनेमॅटिक सफर
बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांना रहस्य, थरार आणि अॅक्शनचा रोमांचक अनुभव देणारा बहुप्रतिक्षित "ओडीसी" हा चित्रपट आता वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ग्रीक महाकाव्य ‘ओडिसी’ वर आधारित हा सिनेमा जगप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन…