दरोड्यातील फरार आरोपी जेरबंद; धारदार शस्त्रांसह तरुण ताब्यात
विवेक तोटेवार, वणी: संत गाडगे बाबा चौकातील ज्वेलरी व्यवसायी कोंडावार यांच्या घरी 30 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या धाडसी दरोड्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, याच मोहिमेदरम्यान वणी…
