मुलगा अडला AC हॉलमध्येच लग्न करायला, गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: लग्न जुळलं, साक्षगंधही पार पडला… स्वप्नातल्या संसाराची पायाभरणी झाली... मात्र असे वाटत असतानाच अचानक मुलगा अडून बसला. “लग्न AC हॉलमध्येच करा आणि तेही थाटामाटात!” अशी मागणी केली. मुलीच्या कुटुंबाने नकार दिला आणि क्षणात…

दिव्यांग बांधवांसाठी पालिकेकडून 27.48 लाखांचा निधी वितरीत

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या 5% निधीचे वितरण करण्यात आले असून यासाठी ₹27,48,600 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात 01/04/2026 रोजी नगर परिषद कार्यालयात बैठक पार…

13 वर्षीय कुमारिका रहस्यमयरीत्या बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरातून मंदिरात गेलेली 13 वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना वणी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून…

आज काळाराम मंदिर येथे सुंदरकांड पाठाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने वणी शहरात धार्मिक वातावरणात ‘संगीतमय सुंदरकांड पाठ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान हा कार्यक्रम श्री काळाराम…

चक्क पोलवरची 12 किलोमीटरची ऍल्युमिनियम तार लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: चोरट्यांनी चक्क पोलवरचा एक किमोमीटरचा नाही तर तब्बल 12 किलोमीटरचा तार चोरून नेला. वेगाव जवळ ही घटना घडली आहे. चोरट्यांनी अंदाजे 18 क्विंटल वजनाची तार चोरट्यांनी कापून नेली असून कंपनीचे सुमारे 2,25,000…

दारू का पाजली? अजब वादातून एकाला बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: गावातील एक तरुणाने दुस-याला दारू पाजली. त्याबाबत गावातील एकाने दारू का पाजली अशी विचारणा केली. त्यावरून वाद झाला. वादात तरुणाने विचारणा करणा-याच्या कानाखाली लावली. मात्र नंतर झापड मारणा-यांचे भाऊ आले व त्यांनी झापड

वणीतील रहिवासी मंजुळाबाई लीलाधरराव पालकर यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील रहिवासी असलेल्या मंजुळाबाई लीलाधरराव पालकर यांचे आज पहाटे 2 वाजता निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. दोन दिवसांआधी त्या घरी अचानक पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले…

घरासमोर ठेवलेल्या पिकअप वाहनावर चोरट्याचा डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील सेलु (बु) गावात एका शेतकऱ्याची घरासमोर लावलेली महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गाडीची किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात…

तरुणीला अश्लील मागणी; फोटो व्हायरल करून बदनामी

बहुगुणी डेस्क, वणी: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीला सतत फोन करून त्रास देणे, अश्लील मागणी करून भेटायला बोलावणे, तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून फोटो व्हायरल…

उधारीचे पैसे मागितल्यावरून वाद; बापलेकांची मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: उधार दिलेले पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादातून बापलेकाने एकाला मारहाण केली. रविवारी दिनांक 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सिंधी कॉलोनी येथे ही घटना घडली. मारहाण केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही…