Browsing Category

टेक-ऑटो

ऑडी परत घेणार जगभरातून 8.5 लाख कार

फ्रँकफर्ट: जर्मनीतील वाहन निर्माती कंपनी ऑडी जगभरातून ८.५ लाख कार परत मागवणार आहे. अमेरिका व कॅनडा वगळता जगभरातील ६ व ८ सिलिंडर डिझेल कारचा यामध्ये समावेश आहे. ऑडीने या उत्‍सर्जनात सुधारणा करण्यासाठी कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.…

रिलायंस जिओचा धमाका, 4G फिचर फोन लॉन्च

मुंबई: रिलायंस जिओनं शुक्रवारी जिओचा फिचर फोन ‘जिओ फोन’ लॉन्च केलाय. मुंबईत रिलायंन्सची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी झाली. या कार्यक्रमात हा फोन लॉन्च करण्यात आला. जिओ फोनचा वापरणे खूपच सोपे असणार आहे आणि हा जगातला सर्वात अफॉर्डेबल फोन…

डुकाटीची 60 लाखांची धडाकेबाज बाईक भारतात लॉन्च

नवी दिल्ली: डुकाटीने आपल्या धडाकेबाज बाईक 1299 पैनिगल आरची शेवटची एडीशन आता भारतातही लॉंच केली आहे. ही बाईक युएस च्या कॅलिफॉर्नियामध्ये वर्ल्ड सुपरबाईक चॅम्पिअन्सशिपमध्ये प्रदर्शित केली गेली होती. अखेर ही बाईक भारतात देखील लॉन्च करण्यात आली…

आता स्मार्टफोनमध्ये आधार कार्ड, mAadhaar अॅप लाँच

मुंबई: अनेकांना आधार कार्ड सोबत घेऊन फिरणे शक्य होत नाही. किंवा काही लोक आधार कार्ड विसरतात तर काही लोक ते हरवू नये म्हणून सोबत ठेवत नाही. हॉटेल असो किंवा अनेक ठिकाणी आपल्याला आधार कार्डाची गरज भासते मात्र अशा वेळी जर खिशात आधार कार्ड नसलं…

केवळ 1 रुपयामध्ये Xiaomi चा स्मार्टफोन

नवी दिल्ली: Xiaomi कंपनी आता नवा धमाका करणार आहे. कंपनीने आपल्या Anniversary Sale मध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर केल्या आहेत. हा सेल 20 आणि 21 जुलै रोजी सुरु राहणार आहे. यामध्ये एका फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये ग्राहकांना केवळ 1…

जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्ली: जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. Yerha.com ने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. इलारी नॅनोफोन सी असं या फोनचं नाव आहे. हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा जीएसएम फोन क्रेडिट…

केवळ पाचशे रुपयात मिळणार जिओचा फोन

मुंबई: फुकट नेट आणि कॉल देऊन रिलायन्स जिओनं आधी मोबाईल सर्विस सेवा देणा-या कंपनीचं तोंडचं पाणी पळवलं. आता जिओ फोन तयार कंपनीचं पाणी पळवायला तयार झाली आहे. रिलायंस जिओ आता केवळ पाचशे रुपयात फिचर फोन देणार आहे. रिलायन्स 4G VoLTE असं या फिचर…

‘चाईल्ड पोर्नोग्राफी’च्या 3500 साईट्स ब्लॉक

नवी दिल्ली: लहान मुलांचे अश्लिल चित्रण असलेल्या वेबसाईट्सच्या विरोधात कडक पावले उचलण्यात येत असून मागच्या महिन्यात अशा ३ हजार ५00 साईट्स 'ब्लॉक' करण्यात आल्या असल्याचा दावा केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. लहान…