प्रतिभा धानोरकर यांची मुकुटबन येथे गाजली सभा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-आर्णी लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात मुकूटबन येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उद्धव…

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वणीतून हजारो समर्थक होणार रवाना

बहुगुणी डेस्क, वणी: भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोमवारी दिनांक 8 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे संध्याकाळी 4 वाजता मोरवा येथे जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून…

भाजपचा पराभव करण्यासाठी प्रतिभाताईंना निवडून आणा – माकपचे आवाहन

वणी बहुगुणी डेस्क: 'देश वाचवा, संविधान वाचवा व लोकशाही वाचवा" ही मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गांभीर्याने घेत असून संपूर्ण देशभर जनतेमध्ये जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी प्रचार अभियान राबवित आहेत. त्या अनुषंगाने

8 वी मध्ये शिकणारी मुलगी बेपत्ता, फूस लावून पळविल्याचा संशय

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एक शाळेत 8 व्या वर्गात शिक्षण घेत असलेली 13 वर्षीय मुलगी घरून बेपत्ता झाली. गुरूवारी दिनांक 4 एप्रिल रोजी ही घटना घडली. मुलीला फूस लावून पळविल्याचा संशय असून मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात

विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने सन्मानित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील जैताई देवस्थानाच्या वतीने पूज्य मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी नानासाहेब शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांना गौरविण्यात येत आहे. शनिवार दिनांक 6 एप्रिलला…

अपूर्ण काम करण्यासाठी व विकासासाठी एक संधी द्या

बहुगुणी डेस्क, वणी: भाजप सरकारने या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केलीत. मात्र अद्यापही काही कामे करणे बाकी आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आपण सुधीरभाऊंना संधी द्यावी, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांनी केली.…

फासावर लटकवून 42 वर्षीय इसमाने आपला जीव संपवला

बहुगुणी डेस्क, वणी: गावाजवळील शेताच्या बांधावरील झाडाला दुपट्ट्याचा गळफास लावून एका 42 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. ही घटना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली येथे घडली. गजानन विठूजी सातघरे असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. या…

संत जगन्नाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन धानोरकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला

बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातील आराध्य दैवत संत जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा देवस्थानात प्रतिभा धानोरकर यांनी आशीर्वाद घेतले. तिथून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडून उत्साहात सुरुवात केली. गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी राजूर येथील इंटक…

तलवारीचा धाकावर लाखोंचा दरोडा, पटवारी कॉलोनीत मध्यरात्री थरार

विवेक तोटेवार, वणी: तलवारीच्या धाकावर एका घरी धाडसी दरोडा टाकत रोख रकमेसह 13 तोळे सोऩं दरोडेखोरांनी लुटले. गुरूवारी मध्यरात्री (शुक्रवार) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पटवारी कॉलोनीत ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुभाष

शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचा थरार या गुढीपाडव्याला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात विविध शस्त्र आणि अस्त्रांचा वापर होत असे. ती शस्त्रास्त्र कशी होती, ती कशी चालवतात हे वणीकरांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे, मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2014 ला गुढीपाडवा आहे. या दिवशी…