Browsing Tag

Chori

चोरी रोखण्यासाठी गेलेत ते आणि झाले भलतेच अनपेक्षित

विवेक तोटेवार, वणी: चोरांचा सध्या शहरात धुमाकूळ सुरू आहे. अशीच एक चोरी रोखण्यासाठी सामान्य नागरिक सरसावलेत. परंतु भलतेच अनपेक्षित झाले. ही घटना शहरातील फाले ले आऊट येथे 13 मार्च रोजी मध्यरात्री झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून…

सिंधी कॉलोनी जवळून दुचाकी चोरी, चोरीचे सत्र थांबेना

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी येथील लक्ष्मी मेडिकल जवळून सोमवार 4 मार्च रोजी चोरट्यांनी एक दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश सुरेशराव…

वणीत चोरीचे सत्र थांबता थांबेना… आता दुचाकी व वायर चोरीची घटना समोर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरातून 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास एक दुचाकी चोरीची घटना घडली. तर स्वामी समर्थ नगर येथे घराचे काम सुरू असताना एका अज्ञात चोरट्याने 50 हजारांचे वायरचे बंडल चोरून नेल्याची घटना घडली. दोन्ही…

वणीतील रविनगरमध्ये धाडसी चोरी… हिरे, सोनं व रोख रक्कम लंपास

वणी बहुगुणी डेस्क: वणीतील रविनगर येथे धाडसी घरफोडी झाली. यात चोरट्यांनी 15 हजार रुपये नगदी आणि हिरे, सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण 1.89 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी दिनांक 2 जानेवारी रोजी ही घरफोडी उघडकीस आली. या प्रकरणी वणी…

घरफोडीच्या सत्राने मारेगाव हादरले, एकाच रात्री चोरट्यांनी फोडले दोन घरं

भास्कर राऊत, मारेगाव: रविवारी रात्री दोन घरफोड्यांनी मारेगाव हादरले. शहरातील वार्ड क्रमांक 5 येथील ओम नगरी येथे या दोन घटना घडल्या. या घरफोडीत एका घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला तर दुस-या घटनेत चोरट्यानी रोख रक्कम…

गाडीला चाबी लावुन पानठेल्यावर जाणे आले अंगलट

भास्कर राऊत, मारेगाव: पानठेल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची गाडी अज्ञात चोरटा घेऊन पसार झाला. ही घटना मारेगाव शहरात भर दुपारी घडली. या घटनेमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. गाडीची किंमत अंदाजे 40 हजार रुपये आहे. या प्रकरणी…

7 दिवसात 10 दुकाने फोडली, वणीत भुरट्या चोरट्याचा हैदोस

जितेंद्र कोठारी, वणी: भुरट्या चोरांचा हैदोस शहरात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चोरट्यांची मजल इतकी गेली आहे की त्यांनी एका आठवड्यात तब्बल 10 दुकाने फोडली. दि. 01 डिसेंबर च्या रात्री यवतमाळ मार्गावरील राजवी होंडा, प्रवीण हार्डवेअर, डायमंड…

पुन्हा चोरी: चोरट्यांनी फोडले लोटी महाविद्यालयासमोरील दुकान

जितेंद्र कोठारी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यासमोर असलेला ब्लॉक चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. लोकमान्य बुक डेपो असे या दुकानाचे नाव असून लोटी महाविद्यालयाच्या समोरील बाजूस काढलेल्या ब्लॉकमध्ये हे दुकान…

मेंढोली येथे धाडसी चोरी, किराणा माल व गल्ल्यातील रक्कम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढोली येथे किराणा मालाचे दुकान शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. आज सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांनी दुकानातील गल्यातील 7.500 हजार रुपये नगदी…

वेकोलीमध्ये वाढतेय डिझेल चोरी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून डिझेल चोरी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना बुधवार 17 नोव्हेंबर पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. जुनाड येथील सुरक्षा प्रहारी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा…