Browsing Tag

Congress

रणधुमाळी: निवडणूक जाहीर, पण तिकीटची उत्सुकता कायम

बहुगुणी डेस्क, वणी: निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या वणी विधानसभेची जागा काँग्रेस की सेनेला तर भाजपमध्ये तिकीट कुणाला मिळणार? याचीच चर्चा मतदारसंघात रंगत आहे. त्यातच आचारसंहीता लागण्याच्या दिवशी…

वणी काँग्रेसला की शिवसेनेला? ‘या’ तारखेनंतर सुटणार तिढा

निकेश जिलठे, वणी: जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसतशी उमेदवारांची, मतदारांची उत्कंठा शिगेला पोहचत आहे. त्यातच वणी विधानसभेची जागा शिवसेनेला की काँग्रेसला जाणार? याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. 1990 पासून सलग तीन टर्म व 2009 चा विजय…

आमदार गायकवाड व खासदार बोन्डे यांना तात्काळ अटक करा

विवेक तोटेवार, वणी: राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांची जीभ घसरली. यावरुन आता काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना…

काँग्रेसतर्फे बदलापूर व कोलकाता घटनेचा निषेध

बहुगुणी डेस्क, वणी: बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका नर्सवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा काँग्रेसतर्फे निवेदन देत निषेध करण्यात आला.…

संत जगन्नाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन धानोरकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला

बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातील आराध्य दैवत संत जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा देवस्थानात प्रतिभा धानोरकर यांनी आशीर्वाद घेतले. तिथून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडून उत्साहात सुरुवात केली. गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी राजूर येथील इंटक…

काँग्रेसच्या प्रचाराचे नारळ फुटले, गुंजला वारे पंजाचा नारा

बहुगुणी डेस्क, वणी: आज रंगनाथ स्वामी मंदिरात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेचे संजय देरकर यांनी नारळ फोडून प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात झाल्याचे जाहीर केले. यावेळी महाविकास आघाडीचे…

अन्नदाता झाला आक्रमक, धडकला तहसील कार्यालयावर..

बहुगुणी डेस्क, वणी : शेतकरी विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यातही निसर्गानं दगा दिला. त्यामुळं दिवसागणिक शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी…

रस्त्यावर भजी तळून काँग्रेसचे महागाई विरोधात अनोखे आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महागाई व जीएसटी विरोधात आज काँग्रेसने जोरदार देशव्यापी आंदोलन केले. वणी विधानसभा क्षेत्रातही हे आंदोलन जोशात करण्यात आले. वणीमध्ये काँग्रेसच्या कार्यकत्यांनी महागाई, जीएसटी व ईडीविरोधात निषेध व्यक्त करीत निवेदन सादर…

सव्वा लाखात घरकुल कसे बांधणार? अनुदान वाढवण्याची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या अनुदानात वाढत्या महागाई दरानुसार वाढ करण्याची मागणी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. सध्या घरकुल योजनेसाठी केंद्र सरकार 1 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान देते. मात्र बांधकाम साहित्याच्या…

नगरपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसची आढावा बैठक

जितेंद्र कोठारी, वणी : निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणासीवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक कार्यक्रम जाहीर केले आहे. निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकीय हालचालींना वेग आले आहे. वणी नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची आढावा…