निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड
जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 9 मे पासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कोरोनासंदर्भातील नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. हे नियम रविवारी सकाळी 7 वाजेपासून लागू होणार असून 15 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. याबाबत…