Browsing Tag

cotton

बोगस बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्यांना अटक

विलास ताजने, वणी: बोगस बीटी बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरपूर पोलिसांनी दि.२२ शनिवारला अटक केली. यावरून वणी तालुक्यातील गावांत बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या मस्तकी मारल जात असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर …

अखेर कापसाच्या चढ्या दराचा फायदा कुणाला ?

विलास ताजने, वणी: सध्या बाजारात कापसाचे भाव दररोज वाढत आहे. सहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. दर साडे सहा हजारांवर जाणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे. चढ्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होत असल्याचा गवगवा सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मात्र…

पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

विलास ताजने, मेंढीली- वणी उपविभागात पावसाने दीर्घकाळ दडी मारली आहे. सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर कपाशी फुले, पात्यावर आहे. ऐन पिकांना फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाचा दीर्घकाळ खंड पडला. परिणामी खरीप…

कापसावर मिलिबगचा प्रादुर्भाव

विलास ताजने, मेंढोली:  श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पडलेला  पाऊस खरीप पिकांना जीवदान देणारा ठरला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले होते. मात्र पावसानंतर कापसाच्या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कीड नियंत्रणावर…

कापूस वेचण्याची मजूरी २५ रुपये किलो

रफीक कनोजे, झरी: यवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते, पण हा कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची मजुरी ५ ते ७ रुपये…

कापूस वेकण्यासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी अडचणीत 

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण हा कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी आता कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- २०/१२/२०१७ सोयाबीन।  2430 ते 3000 आजची आवक वाहन:-  १०९ बैलगाडी:- ०३ आजचे बाजारभाव ४९७५  ते ५०९५ खरेदीदारांचे नाव १)…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी

बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी आणि उपबाजार शिंदोला दिनांक 28 नोव्हेंबर शेतमाल: कापूस आजची आवक वाहन: ७४ बैलगाडी: १३ आजचा बाजार भाव ४३०५ ते ४५१० पाटीभाव: ४४५० खरेदीदारांचे नाव १) पी.व्ही.टी. (साई जिनिंग) २) सचिन…