Browsing Tag

Daru Taskari

वणीतून भद्रावती येथे दारुची तस्करी करणारा जेरबंद

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी दारूच्या 48 कॉर्टरसह दुचाकी जप्त करण्यात आली. शिरपूर पोलिसांनी सदर कारवाई केली…

दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या एका तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान सदर कारवाई करण्यात आली. दिनेश लक्ष्मण टेकाम (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो माथोली येथील…

देशी दारुची तस्करी करताना ग्रामीण रुग्णालयाजवळ एकाला अटक

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयाजवळ देशी दारुसह एकास अटक करण्यात आली. सदर युवक हा राजूर कॉलरी येथील रहिवासी असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल…

पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…

विवेक पिदूरकर, शिरपूर: ते दुचाकीने दारूची तस्करी करीत होते. भरधाव वेगाने जाणा-या त्यांना अचानक पुढे रस्त्यात पोलीस उभे दिसले. त्यांनी घाबरून गाडी पलटवली. मात्र त्या गडबडीत दोन्ही दुचाकींची आपसात धडक झाली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला तर…

दारू तस्करांवर चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची कारवाई

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबरला सकाळी वणी येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुणांना चारगाव चौकी येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.…

यवतमाळ ते उमरेड व्हाया वणी, चंद्रपूर… दारू तस्करीचा नवा फंडा

जितेंद्र कोठारी, वणी: दारू तस्करीसाठी विविध क्ल्रुप्ती वापरल्या जातात. ऍम्बुलन्स, दुधाची गाडी, आईलचे टॅन्कर अशा विविध आयडीया वापरल्यानंतर आता एक नवीनच क्ल्रुप्ती उघड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी चक्क व्हाया…

‘हा’ स्पॉट ठरतोय दारू तस्करीचा हॉटस्पॉट

विवेक तोटेवार, वणी: शहरातून छुप्या मार्गाने दारूची अवैध वाहतूक करून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू वाहतूक करणाऱ्या 7 जणांवर एसडीपीओ पथकाने कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या कार्यवाहीत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व जण…

गाडीला झाला अपघात, अन् उघडकीस आली दारू तस्करी

विवेक तोटेवार, वणी: एक कार भरधाव वेगाने येत होती. समोर एसटी महामंडळाची गाडी होती. कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळा अचानक कारला अपघात झाला. एसटीत बसलेले सर्वांचे श्वास रोखले गेले. प्रवासी कुणाला काय मार लागला हे…