Browsing Tag

doctor

कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारीविना

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शेंडे यांना पूर्वपदावर नियुक्त करण्याची मागणी मुंगोली येथील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. डॉ. शेंडे मागील एका वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर…

आशासेविकेची मुलगी होणार डॉक्टर

विवेक पिदुरकर, शिरपूर: कौटुंबिक परिस्थिती सामान्य; मात्र परिस्थितीचा बाऊ न करता डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. यासाठी प्रचंड अभ्यास केला. नीटची परीक्षा उत्तीर्ण केली. अन् तिच्या स्वप्नाने यशाचा मार्ग मोकळा झाला. आता तिचं डॉक्टर…

संकटांची न करता कीव, ती वाचवते इतरांचा जीव

नागेश रायपुरे, मारेगाव: संकटांची ती कधीच पर्वा करत नाही. ती अढळ आहे. याही संकटकाळात ती इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवा देतच आहे. मारेगावा तालुक्यातील चिंचमंडळ म्हणजे एक छोटंसं खेडं. इथली सामान्य…

मार्कीच्या डॉक्टर मुलीचे ब्रह्मपुरी येथे उत्कृष्ट समाजकार्य

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की येथील शेतकरी देवनाथ भोंगळे यांची कन्या डॉ. जयश्री. ती ब्रह्मपुरी जिल्ह्यातील अहेर- नावरगाव येथील शासकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हिने पुढाकार घेऊन उपचारांसोबतच पूरग्रस्त जनतेला…

चिखलगांव येथील आरोग्यकेंद्रामध्ये निवासी डॉक्टरांची नेमणूक करा

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील आरोग्यकेंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरची नेमणुक करण्यात आली होती. त्या डॉक्टर ने काही कारणास्तव येथून आपली बदली करुन घेतली. त्यामुळे इथे लवकरच निवासी डॉक्टरची व्यवस्था करा. ही मागणी वणी तालुका युवा…

अभिमानानं शिर उंचावलं लेकीनं जमादार बापाचं आणि आईचं….

सुशील ओझा, झरी: तुकाराम नैताम पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर मुकूटबन येथे कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या दोन्ही लेकरांमधील बुद्धिमत्ता, जिद्द आणि चिकाटीची पारख होती. त्यांनी दिवसरात्र मेहनत करीत आपल्या मुलगा व मुलीचे भविष्य घडविले. त्यांची…

दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही, ३१ ला ताला ठोको आंदोलनाचा इशारा

बहुगुणी डेस्क, राजूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्यालय सोडून मार्डी येथे डेप्युटेशनवर पाठविले. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून येथे डॉक्टरच नाही. ताबडतोब डॉक्टरची जागा भरण्यात यावी, ही मागणी केल्यावरही व तसे…

काटोल आईएमए द्वारा विविध उपक्रम

सुनील इंदुवामन ठाकरे, काटोल: नॅशनल आईएमए निर्देशित '' ज़ीरो टॉलरन्स फॉर वायलेंस अगेंस्ट हेल्थ प्रोफेशनल्स अँड क्लिनिकल एसटैबलिशमेंट्‍स'' या अंतर्गत काटोल आईएमए चा "सेफ फ्राटरनिटी वीक" सप्ताह दि. 1 ते 8 जुलै साजरा करण्यात आला. या…

एनएमसी बिलाला होमिओपॅथीक डॉक्टरांचा पाठिंबा

विवेक तोटेवार, वणी: डॉक्टरांच्या कमतरतेमुळे होमिओपॅथी डॉक्टरांना आता ब्रिज कोर्स केल्यानंतर रोगाचे निदान ऍलोओपॅथी पद्धतीने करता येणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारने बिल विचारात ठेवले आहे. सदर बिलाला वणीतील होमिओपॅथी डॉक्टरांनी पाठिंबा…

तिघींच्या मदतीने डॉक्टरची पत्नीला मारहाण

वणी (रवि ढुमणे): वणीतील नांदेपेरा रोड लगत असलेल्या गायकवाड लेआऊट भागातील डॉक्टरने तीन मुलींच्या मदतीने पत्नीला सतत त्रास देत मारहाण केल्याची तक्रार पीडित पत्नीने पोलिसात देण्याआधीच राजकिय पुढाऱ्यानी दबावतंत्र वापरायला सुरुवात केली. परिणामी…