विठ्ठलवाडी येथील शेतक-याची आत्महत्या
विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी येथे राहणारे शेतकरी बाबाराव गोविंद उरकुडे (42) यांनी द्वारकानगरी, निमकर ले आऊट येथे आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे कीटकनाशक प्राषण करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…