Browsing Tag

Farmer

जिनिंगच्या व्यापा-यांकडून शेतकऱ्यांची लूट

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथे साई, बालाजी व नगरवाला जिनिंग तर्फे वणी मध्ये निघालेल्या भावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपये कमी दराने खरेदी करुन शेतकऱ्यांची सर्रास लुटमार सुरु आहे. ह्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानी व सचिवाने…

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा येथील 65 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील रासा येथील हरी रामा जेऊरकर हा शेतकरी रविवारला घरून शेतात गेला होता. तर मुलगा व घरातील मंडळी…

बुरांडा(खडकी) येथे शेतकऱ्याचा मृत्यू 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील एका शेतकऱ्याचा घरी अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील राजेंद्र कवडू नांदे (३४) हा वडिलोपार्जित तीन एकर शेती करित होता.…

कापूस वेकण्यासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी अडचणीत 

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण हा कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी आता कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची…

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रवि ढुमणे (वणी): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी तसेच कर्जबाजारीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विदर्भात सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाला आहे, तर…

दऱ्याचे शेतकरी ठरले भाग्यशाली विजेते

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा 11 डिसेंबरपासून शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात आली होती. या लकी ड्रॉच्या पहिल्या आठवड्याचा निकाल लागला…

खासगी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ योजना

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा  शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात येत आहे. सदर साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सोमवार ११ डिसेंबर पासून सुरु होणार…

रानडुकरांनी केले शेतातील पिकांचे नुकसान

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी दादराव दादाजी राउत यांच्या शेतात रानडुकराने कपाशीच्या उभ्या पिकात धुमाकुळ घातला. यात त्यांची कापुस बोंडांनी भरून उभी असलेली कपाशी जमीनदोस्त केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे…

बोंडअळीग्रस्त झाडे घेऊन शेतकरी धडकले तहसिलवर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपासीचे झाडे घेऊन थेट मारेगाव तहसील कार्यालय गाठले. गुलाबी अळीने नुकसान झाल्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत गुरुवारी शेतक-यांनी…