Browsing Tag

farmers

अजब भूमिअभिलेख कार्यालयाचा गजब प्रकार

नागेश रायपुरे, मारेगाव: अजब कामाचा गजब प्रकारासाठी नेहमी बहुचर्चित असलेल्या मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात तर आज अर्ध्याहून जास्त कर्मचारी गैरहजर होते. तर येथील नवीनच अधीक्षकाचा पदभार घेतलेल्या अधिकाऱ्यांनी चक्क कार्यलयाच्या मुख्य…

जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील जळका येथील शेतकरी बाळू उर्फ हेमंत जानराव मोघे (55) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि यावर्षी सोयाबीन व कापूस पिकाचा बसलेला फटका या धक्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेमंतकडे स्वत:च्या नावाची…

शेतकऱ्यांकडून कापूस गाडी खाली करण्याची मजुरी घेऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस खरेदीकेंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली (अनलोडिंग) करण्याची हमाली शेतकऱ्यांकडून घेऊ नये. असे आदेशाचे पत्र भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने अकोला विभागांतर्गत कृषी…

ढगाळ वातावरणामुळे तूरपिकांचे मोठे नुकसान

सुशील ओझा, झरी: गेल्या पंधरा दिवसापासून सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या तूरपिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. ढगाळ वातावरणामुळे तूरपिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध…

कृषी विभागातर्फे शेतकरी प्रशिक्षण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी वणी यांच्यावतीने पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जागतिक मृदादिनानिमित्त राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान,…

रब्बी पिकांसाठी नवरगाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी जमीन तयार करून ठेवली. पेरणीची तयारीही सुरू झाली. परंतु अजूनपर्यंत नवरगाव धरणाचे पाणी सोडले नसल्याने शेतकरी हतबल झालेत. सिंचनसाठी पाणी त्वरित सोडावे असी मागणी शेतकऱ्यांनी केली…

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धरणे

सुशील ओझा, झरी: बियाणे कंपन्यांनी 90 दिवस बोंडअळी येणार नाही असा दावा केलेला असतानासुध्दा जर बोंडअळी ६० - ७०व्या दिवशी पात्याफुलात शिरते. तर हा बियाणे कंपन्याचा दावा निरर्थक आणि शेतकऱ्यांना जमिनीत गाडणारा नाही काय? त्यामुळे भूमिपुत्र एल्गार…

शेतकरी व नागरीकांना शासनाने मदत करावी

सुशील ओझा, झरी: असमानी आणि सुलतानी संकंटांनी ग्रस्त शेतकरी नि नागरिकांना शासनाने मदत करावी. यांसह अनेक विषयांवर पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी तहसीलदार गिरीश जोशी ह्यांचाशी चर्चा केली. तालुक्यातील बिटीच्या कपाशीवर…

मातीत राबणाऱ्यांचे मानलेत तिने ’असे’ आभार

सुशील ओझा, झरी: तरुण डॉक्टरचा वाढदिवस म्हणजे एरवी हायफायच सेलिब्रेट होतो. एखादं मोठं हॉटेल, हाय प्रोफाईल गेस्ट वगैरे. या परंपरेला तडा दिला एम.बी.बी.एस. असलेल्या डॉ. रसिका दिलीप अलोणे ह्यांनी. शेतकरी आणि शेतमजुरांचा सत्कार करून त्यांनी आपला…

किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर 9 ऑगस्टपासून

सुनील इंदुवामन ठाकरे, पुणे:  किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 200हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब…