Browsing Tag

Felicitation

झरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव झाले सेवानिवृत्त

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले रमेश येल्टीवार हे सेवानिवृत्त झालेत. 31 वर्षे त्यांनी शेतकऱ्यांची निस्वार्थ सेवा केली. त्यांचा बाजार समीती कार्यालयात…

आज जैताई मंदिरात सुयोग बुरडकर यांचा अभिनंदन सोहळा

जब्बार चीनी, वणी: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुयोग सुधाकर बुरडकर या युवकाला नुकताच झी युवा पुरस्कार मिळाला. असा पुरस्कार मिळवणारा हा वणीतील प्रथम युवक ठरतो. त्यानिमित्त श्री जैताई मंदिर वणी येथे दि.१८…

मातीत राबणाऱ्यांचे मानलेत तिने ’असे’ आभार

सुशील ओझा, झरी: तरुण डॉक्टरचा वाढदिवस म्हणजे एरवी हायफायच सेलिब्रेट होतो. एखादं मोठं हॉटेल, हाय प्रोफाईल गेस्ट वगैरे. या परंपरेला तडा दिला एम.बी.बी.एस. असलेल्या डॉ. रसिका दिलीप अलोणे ह्यांनी. शेतकरी आणि शेतमजुरांचा सत्कार करून त्यांनी आपला…

मुख्याध्यापक सुरेश घोडमारे यांचा सेवानिवृत्तीसाठी सत्कार

विलास ताजने, वणी: मार्डी येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश नामदेव घोडमारे सेवानियत काळानुसार 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्निक सत्कार शाळेच्या वतीने बुधवारी दुपारी करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, भेटवस्तू ,…

आज सेवानिवृत्त अविनाश कोठाळे यांचा सन्मान सोहळा

बहुगुणी डेस्क, अमरावती: पाटबंधारे विभागातून सहायक अधीक्षक अभियंता पदावरून इंजि. अविनाश कोठाळे नुकतेच निवृत्त झालेत. अनेक सामाजिक कार्यांमधेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सेवानिवृत्ती आणि सामाजिक कारकीर्दीनिमित्त त्यांचा सन्मान सोहळा…

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला लोकप्रतिनिधींनी सत्कार

विलास ताजने, वणी : येथील विठ्ठलवाडी परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गजानन अळगते होते. विशेष अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष…