पावसाचे तांडव: नदीच्या पुरात प्रवाहात दोघे गेले वाहून
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उमरी येथे राहणारे दोघे जण विदर्भ नदीच्या प्रवाहात वाहून गेले. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यातील एकाला वाचवण्यात यश आले. मात्र एकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. रामा कनाके (55)…