Browsing Tag

Gajanan

भक्तिगीतांच्या दोन सीडींचा लोकार्पण सोहळा बुधवारी

विवेक तोटेवार, वणीः स्थानिक रंगनाथस्वामी देवस्थान येथे बुधवारी वैकुंठ महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात शैलेश आडपावार यांनी गायलेल्या भक्तिगीतांच्या दोन सीडींचे लोकार्पण होत आहे. हा सोहळा बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता रंगनाथ स्वामी…

गजानन पडलवार नीट परीक्षेत उत्तीर्ण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील गरीब शेतकरी गंगारेड्डी पडलवार यांचा मुलगा गजानन नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. झरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील विद्यार्थी नीटसारख्या…

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवसेनेचे गजानन बेजंकिवार

अयाज शेख, पांढरकवडा: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या सभापती निवडणुकीसाठी पालकमंत्री ना. संजय राठोड, माजी मंत्री शिवाजीराव मोघे व सलीम खेताणी गटाकडून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य…

ऋषिपंचमी निमित्त अर्धवन येथे भक्तांची मांदियाळी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथे साधक आश्रम संस्था अर्धवनद्वारे ऋषिपंचमी निमित्त गजानन महाराज देवस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सकाळी १० वाजता पालखी काढण्यात आली. संपूर्ण गावात पालखी फिरवण्यात आली. यात गावातील व…

अर्धवन येथे ऋषिपंचमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथे 3 सप्टेंबर रोजी साधक आश्रम संस्थेद्वारा ऋषिपंचमी निमित्त गजानन महाराज देवस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने भजन पूजन व इतर इतर धार्मिक कार्यक्रम ही आयोजित केलेले आहेत.…