Browsing Tag

Ghonsa

चपलेने केला घात, घट विसर्जन करताना इसम गेला वाहून

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा येथील एक इसम विदर्भा नदी पात्रातील पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली. राजू श्रीहरी बोरकुटे (50) असे वाहून जाणा-या इसमाचे नाव आहे. देवीचा घट विसर्जित करण्यासाठी…

फुलोरा जंगलात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा येथील एका तरुणाचा घोन्सा परिसरातील फुलोरा (उजाड) या जंगल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या अंगावर मार लागल्याच्या खुणा…

दहेगावच्या शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, वणी: दहेगाव (घोन्सा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. सदर घटना (दि.30) बुधवारी सायंकाळी घडली. देवराव पांडुरंग ठावरी (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देवराव ठावरी यांनी…

चोरली त्याने गाडी आणि हातात पडली बेडी

विवेक तोटेवार, वणी: तो चोरलेली गाडी घेऊन उभा होता. त्याला पुढे काय होईल याची तीळमात्रही कल्पना नव्हाती. एका बेसावधवेळी अचानक पोलीस आलेत. त्याला गाडीसहीत ताब्यात घेतले. गाडी चोरणाऱ्याच्या हातात बेड्या पडल्यात. छोरीया ले आऊट येथून 2 सप्टेंबर…

घोन्सा येथे कोरोनाचा शिरकाव, मयतीत गेलेली महिला पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: प्रशासन वारंवार दिलेले नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र बेजबाबदारी व त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाचा थेट घोन्सा येथे शिरकाव झाला आहे. तेली फैलातील एक महिला चिखलगाव येथे मयतीत गेली होती. ती पॉजिटिव्ह आली होती.…

रासा येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

विवेक तोटेवार, रासा: तालुक्यातील रासा रोडवर असलेल्या धाब्यातून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर झालेल्या कारवाईत एक महिला व दोन इसमाना अटक करण्यात आली आहे. रासा रोडवर असलेल्या धाब्यावर अवैध…

दहेगाव(घोंसा) शाळेला अद्याप शालार्थ पासवर्ड मिळालाच नाही

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील दहेगाव(घोंसा) येथील जिल्हा परिषद शाळेचा शालार्थ, स्टुडंट, स्कुल पासवर्ड नवीनच प्रभार घेणाऱ्या मुख्याध्यापकाला उपलब्ध करून न दिल्याने शिक्षकांचे पगार थांबले आहेत. त्यामुळे तेथील शिक्षकावर उपासमारीची पाळी आली…

घोन्सा ते झरी रस्त्याची दुरवस्था

गिरीश कुबडे, वणी: झरी गाव तालुका ठिकाण असुन झरीला जाण्यासाठी जो रस्ता आहे. त्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुपवस्था झालीये. हा रस्ता आधीच अरुंद आहे त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहणाला जायला अडथळा…

Video: पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जप्त केला अवैध दारूसाठा

दिलीप काकडे, घोन्सा: झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या येसापूर पोडावर वणी पोलिसांनी अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी नामदेव बाबाराव मडावी याला अटक करण्यात आली आहे. दुपारी 12.30च्या सुमारास पोलिसांनी येसापूर…