Browsing Tag

Ghonsa

खाणीतील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मारहाण

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षकाला दोघांनी मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण, शिविगाळ व सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही…

गोडगाव व घोन्सा शो-डील तालुका स्तरावर पात्र

वणी बहुगुणी डेस्क: वणी पंचायत समिती अंतर्गत कायर केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गोपालपूर येथे पार पडली. या उद्घाटनाच्या दिवशी केंद्रातील 11 शो ड्रील सादर केल्या गेल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडगाव येथील वि्दयार्थ्यांनी…

शेताच्या धु-यावर उभी असलेली मोपेड अज्ञाताने जाळली

बहुगुणी डेस्क, वणी: शेताच्या धु-यावर ठेवलेली दुचाकी अज्ञात समाजकंठकाने जाळली. शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबरच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास घोन्सा-दहेगाव शेतशिवाराजवळ घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल…

घोन्सा येथे मध्यरात्री आगीचे तांडव, 6 दुकाने जळून खाक

वणी बहुगुणी डेस्क: घोन्सा येथे मध्यरात्री आगीचे तांडव पाहायला मिळाले. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घोन्सा येथील बस स्टँड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली. या आगीत 6 दुकाने जळून खाक झालीत. यात ईलेक्ट्रिक दुकान, बुट हाऊस, पानटपरी, चहा…

प्रेमविवाह केलेल्या जावयाची सासूला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: मुलीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या जावयाने सासूला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घोन्सा येथे घडली. सासूने केलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी जावई मयूर अनंता सोयाम (23) रा. दहेगाव…

ट्रक चालकास चार जणांची लोखंडी रॉडने मारहाण

वणी बहुगुणी, डेस्क: घोंसा कोळसा खाणीतून कोळसा भरून निघालेल्या ट्रकचालकाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉड व हातबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन चार जणांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

घोन्सा येथील वृद्ध इसम घरुन बेपत्ता

वणी बहुगुणी : तालुक्यातील घोन्सा येथील वामन जयराम येसेकार (61) हे दि. 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता कोणालाही न सांगता घरुन निघून गेले. कुटुंबीयांनी शोध घेतले असता ते मिळून आले नाही. याबाबत त्यांचे पुत्र धनविजय वामन येसेकार यांनी मंगळवारी…

‘पीएम-किसान सन्मान निधी’चे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित

जितेंद्र कोठारी, वणी: अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाच्या मदतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड…

घोन्सा येथे शाळेच्या मैदानात शेतक-याची विष पिऊन आत्महत्या

दिलीप काकडे, घोन्सा: घोन्सा येथील एका शाळेच्या मैदानात एका 50 वर्षीय इसमाने मोनोसिल हे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. बंडू रामचंद्र बद्रे असे या इसमाचे नाव असून ते सोनेगाव येथील रहिवाशी होता. बुधवारी दिनांक 5 जानेवारी ला दुपारी 4 वाजताच्या…

अखेर विदर्भा नदीत बेपत्ता झालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: काल घोन्सा येथील राजू श्रीहरी बोरकुटे ही व्यक्ती दुपारी 2 वाजताच्या दरम्यान नदीवर देवीचा घट विसर्जीत करताना पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. राजूचा कालपासून शोध सुरू होता. आज सकाळी यवतमाळ येथील रेस्क्यू टीम घोन्सा येथे…