Browsing Tag

Knife Attack

चायनीज फूडच्या वादातून चाकूहल्ला, तरुण थोडक्यात बचावला

बहुगुणी डेस्क, वणी: संयम सुटला, की अनेक दुर्दैवी घटना घडतात. त्यात अनेकदा जीवही जातो. भांडणासाठी फक्त कारण हवं असतं. ते छोटं की मोठं हे महत्त्वाचं नाही. शहरातील साई मंदिर चौकातील स्टेट बँकेजवळ जो प्रकार घडला तो सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारा…

थरार: पतीचा दिवसाढवळ्या भररस्त्यात पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला

विवेक तोटेवार, वणी: कौटुंबीक वादातून पतीने आपल्या पत्नीवर भर रहदारीच्या रस्त्यावर चाकूहल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे मुलासमोरच पतीने हा जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी वणी…

भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

विवेक तोटेवार, वणी: जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला केला. शहरातील वरोरा रोडवर भर दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे जखमीने जिवाच्या आकांताने पळ पोलीस स्टेशन गाठले असता आरोपीनेही सहका-यासह चाकू घेऊन त्याचा पाठलाग करत पोलीस…

पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर चाकू हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला. तालुक्यातील बोरी (गदाजी ) येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. सोनबा आनंदराव कोरझरे (45) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी आरोपी विशाल उईके ( 27)…

धाकट्या भावाचा मोठ्या भावावर चाकूने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शहरातील भीमनगर येथे राहणाऱ्या सख्या भावाने गुरुवारी दिनांक 10 जुन रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून आपल्या मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. यात मोठा भावाचा हाताला जखम झाली आहे. मोठया भावाच्या…

दीपक चौपाटी परिसरात राडा, एकावर सत्तूरने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान दीपक टॉकीज चौपाटीवर एका छोट्या व्यावसायिकावर सत्तूरने हल्ला करण्यात आला. यात एक इसम जखमी झाला आहे. आठवडी बाजार सुरू असताना ही घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

विधवा सुनेच्या भावावर सास-याचा चाकूने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: विधवा बहिणीला घेऊन रेशनचे साहित्य आणण्याासाठी गेलेल्या भावावर बहिणीच्या सासऱ्याने चाकूने हल्ला करण्याची घटना शुक्रवार 22 जानेवारी रोजी तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे घडली. संतोष माधव पिंपळकर रा. लाठी ता. वणी असे…

युवकावर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी; रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणीतील दीपक चौपाटी परिसरात एका युवकावर तीन जणांनी हल्ला केला.यात युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जखमीच्या भाच्याने वणी पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसात सादर तिन्ही…

शुल्लक कारणावरून चाकूने हल्ला

वणी, विवेक तोटेवार; वणीतील सनी बारच्या बाजूला मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शुल्लक कारणावरून एका इसमाने चाकूने हल्ला करून एकास गंभीर जखमीं केल्याचे वृत्त आहे. फिर्यादी विकास उत्तम वाईकर हे सनी बारच्या बाजूला अंड्याचा व्यवसाय…