Browsing Tag

Ladha

मारेगावात शनिवारी युवक, युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा

भास्कर राऊत, मारेगाव: येत्या शनिवारी 14ऑक्टोबरला शहरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलं आहे. स्पर्धेचा विषय 'आजची राजकीय परिस्थिती' आहे. लढा संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 ते 35 या वयोगटात होणार आहे. विजेत्या…

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 10 वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने जातीनिहाय जनगणना केली नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्ग मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करून ओबीसीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीचे…

वणीत बुधवारी युवा संमेलन… रंगणार व्याख्यान व व-हाडी काव्यमैफल

जितेंद्र कोठारी, वणी: भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त वणीत बुधवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी मंदिर येथे दुपारी 3.30 ते रात्री 10 पर्यंत हे युवा संमेलन चालणार आहे. या संमेलनात काव्य संमेलन, मिमिक्री,…

कंत्राटी नोकरी भरती विरोधात वणीत आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: सरकारी भरतीला पर्याय म्हणून सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यासाठी 9 कंपन्यांना ठेका देखील देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा वणीत निषेध करण्यात आला. यावेळी तहसिल…

वणीत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, लढा संघटना आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: शहरात वाहतुकी संबंधी अनेक समस्या आहेत. ज्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. खाजगी ऑटो, ट्रॅव्हल्सची मिळेल त्या ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी करतात.…