Browsing Tag
Liquor
वणीतील ‘या’ बारच्या मालकाला अवैध दारू विक्री प्रकरणी अटक
विवेक तोटेवार, वणी: पोलिसांना शहरात एक व्यक्ती अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांना रंगेहाथ पकडताना तो पळून गेला. मात्र त्याला दारू कुठून मिळाली याचा तपास केला असता. दारू विक्रीतील अख्खी एक साखळी समोर आली. पोलिसांनी या…
अवैध दारू विक्री व तस्करी प्रकरणी कार्यवाहीस विलंब का?
जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूची विक्री व तस्करी केल्याच्या आरोपात 7 बार व भट्टीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यात केवळ वणीतील अक्षरा या बारवरच तडकाफडकी पुढील कारवाई करत या बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला. इतर…
टाळेबंदीमुळे तळीरामाची घसा’बंदी’
जितेंद्र कोठारी, वणी: मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदी (लॉकडाउन) मुळे राज्यातील सर्व वाईन शॉप व बियरबार बंद असून तळीरामाचे घसे कोरडे पडले आहे. मद्यपानची सवयी असलेल्या अनेक मद्यपिनां आता विड्रॉल सिम्पटमचा त्रास होऊ लागलेला आहे.…
बारवर पोलिसांची धाड, सव्वाचार लाखांची दारू जप्त
जब्बार चीनी, वणी: वणीतील एका सुपरिचत बारमध्ये धाड टाकून पोलिसांनी सुमारे चव्वा चार लाखांची दारू जप्त केली आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बार मालकासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसडीपीओ वणी यांच्या मार्फत ही…
अवैध दारू विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’
तालुका प्रतिनिधी, वणी: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली. दरम्यान देशातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर धंदे बंद केले. मात्र अशाही गंभीर परिस्थितीत अवैध दारूविक्रीची दुकाने सुरू आहे. त्यामुळे…
दारूचे दुकान हटविण्यासाठी एल्गार, महिलांची स्वाक्षरी मोहीम सुरू
सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथे अनेक वर्षांपासून गावाच्या मध्यभागी वॉर्ड क्रमांक २ मध्ये बीयर बार व देशी दारूचे दुकान सुरू आहे. दारूच्या दुकानात दिवसरात्र मद्यपिंची वर्दळ राहात असून, भांडण-तंट्यात वाढ झाली आहे. मद्यपिंचा तरुणीसह…
आचारसंहितेत ‘हिशेबा’त राहा, दारू विक्रेत्यांना ठाणेदारांचा इशारा
सुशील ओझा, झरी: लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सध्या देशभर आचारसंहिता लागलेली आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर वाहतो. यावेळी अवैध दारूविक्रीलाही मोठ्या प्रमाणात ऊत येते. अवैध दारूचा साठा, नियमांपेक्षा अधिक वेळा बार किंवा…
अवैध दारूविक्रेत्यांची महिलांना जबर मारहाण
विलास ताजने, वणी: अवैध दारू विक्री करताना पकडलेला मुद्देमाल घेऊन पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या महिलांना दारू विक्रेत्यांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना वणी तालुक्यातील कुरई येथे दि. ८ शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली. सदर घटनेची…
मुकुटबनमधून चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा सप्लाय
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असताना शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच याठिकाणी दारूचा महापूर वाहत आहे. झरी…